चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार | Cowherd killed in tiger attack amy 95 | Loksatta

चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परवानगीविना करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशी घोषणा देणाऱ्या आंदोलकांवर देशद्रोहांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार
प्रतिनिधिक छायाचित्र

जंगलात जनावरांना चराईसाठी घेऊन गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना ताडोबा बफर क्षेत्रातील महादवाडी येथे रविवारी घडली. शामराव जुमनाके (५०, रा. महादवाडी) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गुराख्याचे नाव आहे.

हेही वाचा >>> अमरावती : आमदार संतोष बांगर यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांचा हल्लाबोल; ‘पन्नास खोके एकदम ओके’च्या घोषणा

चंद्रपूर तालुक्यातील महादवाडी येथील शामराव जुमनाके हे आपली जनावरे चराईसाठी गावालगतच्या जंगलात गेले होते. तेथे दबा धरून बसलेल्या वाघाने शामराव जुमनाके यांच्यावर हल्ला करून ठार केले. घटनेची माहिती गावकऱ्यांनी वनविभागाला दिली. वाघाच्या सततच्या हल्ल्यांमुळे गावकरी संतप्त झाले असून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
अमरावती : आमदार संतोष बांगर यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांचा हल्लाबोल; ‘पन्नास खोके एकदम ओके’च्या घोषणा

संबंधित बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या वाहनाचे उपमुख्यमंत्र्यांकडून सारथ्य; समृद्धी महामार्गाची शिर्डीपर्यंत पाहणी
सावधान! रानटी हत्तींचे न्यू नागझिऱ्याच्या दिशेने कूच; राष्ट्रीय महामार्गापासून केवळ तीन किलोमीटर अंतरावर मुक्काम
“शिवरायांचा जन्म कोकणात’ प्रसाद लाड यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
नागपूर : देयक भरणाऱ्यांना महागडी वीज, चोरी करणारे फायद्यात! ; नितीन गडकरी यांनी महावितरणचे कान टोचले
नागपूर : फुटाळ्यातील संगीतमय कारंजी प्रकल्पाला लतादीदींचे नाव – गडकरी

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मुंबई: शिवरायांच्या जन्मस्थळाबाबत भाजप आमदाराचे अज्ञान; विरोधी पक्ष आक्रमक झाल्याने दिलगिरी
मुंबई: राज्य औषध व्यवसाय परिषदेला राजकीय कुरघोडीची बाधा
दुर्धर व्याधीग्रस्त रुग्णांसाठी जिल्हास्तरावर विशेष उपचार केंद्र; रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न
मुंबई: गोवरची विशेष लसमात्रा आवश्यकच ;बालरोगतज्ज्ञांचे स्पष्टीकरण
मुंबई अग्निशमन दलात लवकरच भरती