scorecardresearch

चंद्रपूर

चंद्रपूर हा पूर्व विदर्भातील प्रमुख जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १० हजार ४९० चौरस किमी आहे. चंद्रपूर (Chandrapur) हे पूर्वी गोंड राजाची राजधानी होती. चंद्रपूर जिल्हा खनिजांसाठी प्रसिद्ध आहे. येथे कोळसा आणि चुन्याच्या खाणी आहेत. चंद्रपूरच्या पूर्वेस गडचिरोली, पश्चिमेस यवतमाळ, उत्तरेस नागपूर आणि दक्षिणेस आंद्रप्रदेश आहे.
उद्योग आणि पर्यटनाच्या दृष्टीने चंद्रपूर जिल्हा (Chandrapur District) अतिशय महत्त्वाचा आहे. येथील कोळसा खाणी, कागद आणि सिमेंट उद्योग असे प्रमुख उद्योग आहे. पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्प आणि बाबा आमटेंचं आनंदवन चंद्रपूर जिल्ह्यात आहे. Read More
Chandrapur house finds 13 baby cobras and 12 eggs safely released into forest by wildlife team
अवघड मिशन! तेरा साप, १२ अंडी आणि नागिण – सर्पमित्रांची यशस्वी मोहीम

प्रत्येक सजीव आपल्या जीवाची रक्षा करण्यासाठीं मिळेल त्या सुरक्षित ठिकाणी आपले अधिवास शोधून राहतो.

Sudhir Mungantiwar proposal led to UNESCO listing major forts as world heritage
शिवकिल्ल्यांचा गौरव! सुधीर मुनगंटीवार यांच्या ऐतिहासिक प्रस्तावावर जागतिक मोहोर!

मुनगंटीवार यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असलेल्या निस्सीम श्रद्धेचे फलित

BJP won Chandrapur bank elections as Congress leaders betrayed their own
काँग्रेस नेत्यांमुळेच भाजप उमेदवारांचा विजय! चंद्रपूर जिल्हा बँक निवडणुकीत…

आमदार भांगडिया यांच्या पुढाकाराने खासदार धानोरकर महिला गटातून बिनविरोध निवडून येताच त्यांनी रंग बदलण्यास सुरुवात केली.

Chandrapur District Bank Election Results Announced
चंद्रपूर जिल्हा बँक निवडणूक : दिनेश चोखारे एक, तर गजानन पाथोडे दोन मतांनी विजयी; माजी आमदार निमकर…

सर्वाधिक संचालक आपलेच निवडून आल्याचा दावा काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षाच्या वतीने

chandrapur District Cooperative Bank Elections congress bjp battle candidate nominations
चंद्रपूर जिल्हा बँक निवडणुकीत घोडेबाजार! सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस, भाजप नेत्यांमध्ये चुरस

२१ संचालकांपैकी १३ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. आठ जागांसाठी गुरुवार, १० जुलैला मतदान होईल.

Chandrapur MAHAGENCO thermal power plant emphasizes transparent e tendering
“चंद्रपूर वीज केंद्रात दबावात नव्हे, तर स्पर्धात्मक व पारदर्शक कामकाज,” मुख्य अभियंत्यांचा दावा…

कुठल्याही दबावाखाली येऊन कोणतेही कंत्राट कुठल्याही कंत्राटदारास दिल्या जात नाही, असा दावा चंद्रपूर वीज केंद्राचे मुख्य अभियंता विजय राठोड यांनी…

Chandrapur rain latest news in marathi
Chandrapur Rain News: चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचे धुमशान, नदी-नाले तुडुंब, अनेक मार्ग बंद

गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात ४९.८ मिमी पावसाची नोंद झाली. ब्रह्मपुरीत १६२.८, तर नागभीड तालुक्यात १५२.४ मिमी पावसाची नोंद झाली.

Congress unites for Chandrapur Bank elections
केवळ बँक निवडणूकीसाठी विठ्ठलाच्या साक्षीने वडेट्टीवार – धानोरकर यांचे तुझ्या गळा माझ्या गळा

खासदार धानोरकर यांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीत बँकेत कॉंग्रेसची सत्ता बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. बँकेचे विद्यमान संचालक शेखर धोटे यांची उमेदवारी…

"Municipal elections under the leadership of Jorgewars," Guardian Minister's statement angers Ahir, Mungantiwar supporters...
“महापालिका निवडणूक जोरगेवारांच्या नेतृत्वात,” पालकमंत्र्यांच्या वक्तव्याने अहीर, मुनगंटीवार समर्थकांमध्ये नाराजी…

कन्यका सभागृहात महापालिका निवडणूक आढावा बैठक, महानगर अध्यक्ष आणि नवनियुक्त मंडळ अध्यक्ष सत्कार समारंभ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा…

Maharashtra civil services exam gondpipri rural students mpsc success from Chandrapur
एमपीएससी परीक्षेत विठ्ठलवाडाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश, ‘या’ पदांना गवसणी…

गोंडपिंपरी या ग्रामीण व मागास समजल्या जाणाऱ्या तालुक्यातील विद्यार्थी, युवक, तरुग्णाई स्पर्धा परीक्षेत सातत्याने यश मिळवू लागली आहेत.

संबंधित बातम्या