वर्धा : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोन डॉक्टरसह तिघे ठार

अपघातात वाशिम येथील कारचालक डॉ. ज्योती भरत क्षीरसागर व त्यांची मैत्रिण डॉ. फाल्गुनी सुरवाडे रा.अमरावती, तसेच वडील भरत दत्तात्रय क्षीरसागर रा.वाशिम हे तिघेही ठार झाले.

Fatal accident on samruddhi highway
वर्धा : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोन डॉक्टरसह तिघे ठार (प्रातिनिधिक छायाचित्र)

वर्धा : समृद्धी महामार्गावर जिल्ह्यातील सर्वात भीषण अपघात घडला आहे. सेलू लगत कोटांबा फाटा येथे सोळा चाकी ट्रक क्र. एम.एच. ४० बी.एल. ८२३५ ला अल्टो एम.एच. ३७ जी ३५५८ या कारची धडक बसली. रात्री हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

अपघातात वाशिम येथील कारचालक डॉ. ज्योती भरत क्षीरसागर व त्यांची मैत्रिण डॉ. फाल्गुनी सुरवाडे रा.अमरावती, तसेच वडील भरत दत्तात्रय क्षीरसागर रा.वाशिम हे तिघेही ठार झाले.

हेही वाचा – गृहमंत्री झाल्याने अनेकांची अडचण, पण दोषींना सोडणार नाही! देवेंद्र फडणवीस यांचा  इशारा

हेही वाचा – गृहमंत्री झाल्याने अनेकांची अडचण, पण दोषींना सोडणार नाही! देवेंद्र फडणवीस यांचा  इशारा

आज पोलीस भरती परीक्षा सुरू झाल्याने वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचू शकले नाही. तसेच संबंधित ठाणेदार यांच्याशी संपर्क होवू न शकल्याने विस्तृत माहिती मिळू शकली नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 09:14 IST
Next Story
आजी-माजी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांमध्ये खडाजंगी; वनसंवर्धन दुरुस्ती विधेयकावरून मतभेद
Exit mobile version