धुळे : धुळे तालुक्यातील बाळापूर येथे शेतशिवारात मधमाश्यांनी हल्ला केल्याने संरक्षणासाठी नाल्यात उडी घेतलेल्या वृद्धाचा त्याच ठिकाणी मृत्यू झाला. पिरण राजधर पाटील (६०) हे नरेश पाटील, दुर्गेश पाटील आणि त्यांचा मुलगा विनायक यांच्यासह कामानिमित्त शेतात गेले होते. काम करत असताना अचानक पिरण पाटील यांच्यावर मधमाश्यांनी हल्ला केला. मधमाश्यांनी त्यांना डंखही केला.
हेही वाचा : भाजपचे नाशिक लोकसभेच्या जागेवर लक्ष, दिंडोरी मतदार संघापासून प्रदेशाध्यक्ष दूर
संरक्षणासाठी शेताजवळील नाल्यात पिरण यांनी उडी घेतली. नाल्याच्या पाण्यात ते बेशुध्द पडले. त्यांना पाण्यातून बाहेर काढून धुळे
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dhule 60 years old man dies due to attack of honey bees css