scorecardresearch

धुळे

धुळे (Dhule) जिल्हा उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हा असून क्षेत्रफळ ८ हजार ६१ चौरस किमी आहे. या जिल्ह्यात धुळे, शिरपूर, साक्री आणि शिंदखेडा असे चार तालुके आहेत. धुळ्याच्या पूर्वेस जळगाव, पश्चिमेस नंदूरबार, तर दक्षिणेस नाशिक जिल्हा आहे. धुळे जिल्हा गुजरात आणि मध्यप्रदेशच्या सीमेलगत आहे. धुळ्यात मोठ्या प्रमाणात कोरडवाहू शेतील केली जाते. येथे कापूस, बाजरी, ज्वारी, भुईमूग, मका, सोयाबीन ही प्रमुख पिके घेतली जातात. धुळे जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा जिल्हा आहे. लळिंग किल्ला, बालाजी आणि महादेव पुरातन मंदिर शिरपूर येथे आहे. तसेच देवपूर येथील स्वामीनारायण मंदिरही प्रसिद्ध आहे. Read More

धुळे News

streets of Dhule
धुळ्यातील रस्त्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांच्या श्रेय वादात स्थानिकांना मनस्ताप

एकीकडे रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणल्याचा दावा खासदार, आमदारांकडून केला जात असला, तरी दुसरीकडे पांझरा नदीकाठच्या दुतर्फा असलेल्या प्रत्येकी साडेपाच…

Collector's approval release water Akkalpada Dhule
धुळे: अक्कलपाडातून पाणी सोडण्यास जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता; ३६ गावांना दिलासा

अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून २०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यास जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बुधवारी मान्यता दिली.

malegaon district president adv ravindra pagar claims survey ncp success dhule lok sabha constituency
सर्वेक्षणानुसार धुळे लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला यशाची खात्री; जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार यांचा दावा

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या धुळ्याच्या जागेसंदर्भात सुरु असलेल्या जागा अदलाबदली संदर्भात ॲड. रवींद्र पगार यांनी भाष्य केले.

stormy winds Nashik
नाशिकसह खानदेशात वादळी वाऱ्याचा कहर; अनेक वृक्ष कोसळले, जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट

रविवारी दुपारी बारानंतर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आणि बागलाण तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात दुपारनंतर अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने दाणादाण उडाली.

Dhule city, Municipal corporation, Thackeray group, protest, property tax
धुळे : अवाजवी मालमत्ता कराच्या निषेधार्थ ठाकरे गटातर्फे रेड्याची मिरवणूक

करवाढीच्या निषेधार्थ रेड्याच्या पाठीवर मनपा आयुक्त आणि वाढीव घरपट्टी यांचा उल्लेख करीत मिरवणूक काढण्यात आली. मनपा प्रशासन, आयुक्त आणि सत्ताधारी…

dhule municipal corporation taking excess property tax
अवाजवी घरपट्टीने धुळेकर हैराण; भाजप उपमहापौरांचा घरचा आहेर

नागरीकांची लुटमार करण्याचा कार्यक्रमच मनपा प्रशासनाने सुरु केल्याचा आरोप करीत सत्ताधारी भाजपचे उपमहापौर नागसेन बोरसे यांनी घरचा आहेर दिला आहे.

thief stole 7 lakh rupees things temple locking security guard
धुळे: सुरक्षारक्षकाला कोंडून मंदिरात चोरी; सात लाख रुपयांचा ऐवज लंपास

मंदिरातून चोरी करुन जातानाचे चोरट्याचे चित्रण परिसरातील सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाले आहे.

Womens march for water Dhule
धुळेकरांचा पाण्यासाठी टाहो; महिलांचा हंडा मोर्चा, समाजवादी पक्षाचेही आंदोलन

शहरातील देवपूर भागासह अल्पसंख्यांकबहुल भागात १० ते १५ दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने ठाकरे गटाच्या नेतृत्वात देवपुरातील महिलांनी महानगर पालिकेवर…

Bharat Rashtra Samiti bell ringing movement for Panan Kendra
धुळे: पणन केंद्रासाठी भारत राष्ट्र समितीचे घंटानाद आंदोलन

कांदा उत्पादक शेतकर्यांना शेतीमाल विक्री करण्यासाठी शासनाने नाफेड व पणन केंद्र सुरु करावे, अशी मागणी करत धुळे जिल्हा भारत राष्ट्र…

Campaign to find fake doctors
धुळे जिल्ह्यात बनावट डॉक्टर शोधण्यासाठी मोहीम

अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांनी सांगितले की, बनावट डॉक्टर शोध मोहिमेसाठी तालुकास्तरावर अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी. अशा डॉक्टरांबाबत गावात माहिती होण्याकरीता…

eknath shinde- dhule municipal corporation
आस्था संस्थेच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश

महानगर पालिकेची आर्थिक लूट केल्याचे प्रकरण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले असून त्यांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करुन अहवाल…

Illegal measurement of property dhule
धुळे : मनपाकडून अवैधपणे मालमत्तेचे मोजमाप; कर वसुली थांबविण्याची ग्राहक परिषदेची मागणी

महानगरपालिकेतर्फे मालमत्तेचे लेसरगनद्वारे केलेले बेकायदेशीर मोजमाप आणि त्यातून वसूल करण्यात येणारा मालमत्ता कर तात्काळ थांबवावा, अशी मागणी ग्राहक संरक्षण परिषदेच्या…

dhule Mayor Instructions
धुळे : आस्था संस्थेसह अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करा; महापौरांची आयुक्तांना सूचना

आस्था स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेसह मनपातील अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी सूचना महापौर प्रतिभा चौधरी यांनी आयुक्त…

Prof. P. D Dalal
धुळे : माजी आमदार प्रा. पी. डी. दलाल यांचे निधन

शहरातील विद्यावर्धिनी सभेचे संस्थापक सदस्य, विद्यमान अध्यक्ष तथा विधान परिषोचे माजी सदस्य प्रा. पी. डी दलाल (९८) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने…

resolution cancel forest act Satyashodak mahila conference dhule
सत्यशोधक महिला परिषदेत वन कायदा रद्द करण्याचा ठराव

साक्री येथील बाल आनंद नगरीत झालेल्या अधिवेशनाला साक्री, धुळे, नवापूर, नंदुरबार, कन्नड, सटाणा इत्यादी तालुक्यातून दीड हजार महिला उपस्थित होत्या.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

संबंधित बातम्या