नवी मुंबई शहरात सोमवारी एका दिवसात ३४ रुग्ण आढळले असून करोनाबाधितांची संख्या ३५० वर पोहोचली आहे. नव्या रुग्णांमध्ये ‘एपीएमसी’मधील पाच जणांचा समावेश आहे. कोपरखैरणेत सर्वाधिक१०, वाशीत २, नेरुळमध्ये ३, तुर्भेमध्ये २, बेलापूरमध्ये २, घणसोलीत ६, ऐरोलीत एक आणि दिघ्यात ८ असे एकूण ३४ रुग्ण वाढले.
First published on: 05-05-2020 at 00:59 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three and a half hundred affected in navi mumbai abn