
सोमवारी शहरात १२५ मिलिमीटर पाऊस होऊनही जनजीवन सुरळीत सुरू होते.
वाशी कोपरखैरणे रस्त्यावर कोपरखैरणेच्या दिशेने वाशी येथे एका बाजूला पाण्याचे तळे साचले होते.
काही दिवसांच्या सत्तानाटय़ानंतर राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत.
लसीकरणाच्या प्रत्येक टप्प्यावर पालिकेने योग्य नियोजन करीत लसीकरणाकडे विशेष लक्ष दिले आहे.
सर्वाच्च न्यायालयाने कमी व अतिवृष्टीच्या ठिकाणी विभागून निवडणुका घेण्याचे आदेश दिलेले आहेत.
शहरात माझी वसुंधरा अभियान राबवण्यात येत असून या अंतर्गत महापालिका प्रशासनाने स्वत: आपल्या कार्यालयांत रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवत आहे.
गुरुवारी रात्रीपासून जोर धरलेल्या पावसाने पनवेलला पाणीपुरवठा करणाऱ्या देहरंग धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
गेली काही दिवस पावसाने दडी मारली होती. बुधवारी रात्री १२ च्या सुमारास नवी मुंबईत काही काळ जोरधारांचा पाऊस झाला होता.
गेली महिनाभर दडी मारलेल्या पावसाने उरण परिसरात बुधवार व गुरुवार या दोन दिवसांपासून जोरदार हजेरी लावली.
नवी मुंबईत १० जूनपासून मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. मात्र आतापर्यंत मोठा पाऊस झालेला नाही.
जुलै महिन्यातही पावसाने ओढ दिल्यास उरणच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.
अनेक ठिकाणी अंधार कायम असल्याने वाहनचालकांसह नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.