पनवेल (Panvel) हे शहर रायगड जिल्ह्यात येते. मुंबई-गोवा व मुंबई-पुणे हे दोन द्रुतगती महामार्ग पनवेल येथून सुरू होतात. इथे आगरी व कोळी समाज मोठ्या प्रमाणात आहे.
साडेनऊ लाख लोकसंख्या असलेल्या पनवेल महापालिका क्षेत्रात सुमारे अडीच लाखांहून अधिक प्रवासीवर्ग असला तरी प्रचारादरम्यान प्रवाशांच्या समस्येवर कोणताही राजकीय पक्ष…