-
-
-
-
-
-
-
-
-
-
उड्डाण घेतल्यानंतर मार्स ऑरबिटरने १९ नोव्हेंबर २०१३ ला टिपलेले पहिले छायाचित्रे. (छाया- इस्रो)
भारताच्या मंगळयानाने टिपलेली अद्भूत छायाचित्रे..
भारताच्या ‘मार्स ऑरबिटर’ या मंगळयानाने टिपलेली काही खास छायाचित्रांचे इस्रोने आपल्या संकेतस्थळावरून प्रकाशित केली. ही छायाचित्रे पाहताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरून छायाचित्रांची लिंक शेअर केली. इस्रोने प्रकाशित केलेली १० छायाचित्रांचा हा संग्रह.. (सौजन्य- इस्रो)
Web Title: Ten breathtaking pictures from indias mars orbiter