• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. up election 2022 know why akhilesh yadav mulayam singh decided not to give ticket to dimple yadav pbs

Photos : डिंपल यादव यांना तिकीट नाही, पती अखिलेश यादव आणि सासरे मुलायम सिंह यांच्या निर्णयामागे ‘हे’ कारण

मुलायम सिंह यादव यांनी स्वतः आपल्या दोन्ही सुनांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तिकिट न देण्याचा निर्णय घेतला होता? हे तुम्हाला माहिती आहे का?

Updated: February 10, 2022 17:20 IST
Follow Us
  • अपर्णा यादव यांनी आता भाजपात प्रवेश केलाय. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का की त्याआधी मुलायम सिंह यादव यांनी स्वतः आपल्या दोन्ही सुनांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तिकिट न देण्याचा निर्णय घेतला होता? अखिलेश यादव यांनी एका मुलाखतीत याची माहिती दिलीय. त्यामुळे सपा आपल्या सुनांना निवडणुकीपासून दूर का ठेवत आहे याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
    1/7

    अपर्णा यादव यांनी आता भाजपात प्रवेश केलाय. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का की त्याआधी मुलायम सिंह यादव यांनी स्वतः आपल्या दोन्ही सुनांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तिकिट न देण्याचा निर्णय घेतला होता? अखिलेश यादव यांनी एका मुलाखतीत याची माहिती दिलीय. त्यामुळे सपा आपल्या सुनांना निवडणुकीपासून दूर का ठेवत आहे याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

  • 2/7

    २०१७ मध्ये विधानसभा निवडणूक आणि २०१९ लोकसभा निवडणुकीत डिंपल यादव प्रत्येक टप्प्यावर पती अखिलेश यादव यांच्यासोबत दिसल्या. तसेच सासरे मुलायम सिंग यांची कमतरता दूर करण्यासाठी अनेक रॅली केल्या.

  • 3/7

    मात्र, यंदा मुलायम सिंग यांची एक सून अपर्णा यादव यांनी सपाला रामराम ठोकलाय, तर डिंपल यादव देखील निवडणूक सभांपासून दूर असल्याचं दिसतंय.

  • 4/7

    अखिलेश यादव यांनी लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत मुलायम सिंग यादव यांनी सोबत बसून डिंपल यादव यांना तिकीट न देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली.

  • 5/7

    अपर्णा यादव यांनी सपाकडे लखनौ कँटचं तिकीट मागितलं होतं का? यावर उत्तर देताना अखिलेश म्हणाले की मुलायम सिंग आणि मी कुटुंबातील कमीत कमी लोक निवडणूक लढतील असा निर्णय घेतला होता.

  • 6/7

    घरातून कमीत कमी लोकांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याने घरातील लोकांना तिकीट मिळणार नाही हे स्पष्ट झालं होतं, असं अखिलेश यांनी सांगितलं.

  • 7/7

    मुलायम सिंग यादव यांच्यासोबत पक्षाने घराणेशाहीला प्रोत्साहन मिळू नये असा निर्णय घेतला होता. त्यामुळेच घरातील कमीत कमी लोकांनी निवडणूक लढण्याचा प्रयत्न झाला. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया/पीटीआय)

TOPICS
उत्तर प्रदेश निवडणुकाUP Electionमुलायम सिंह यादवMulayam Singh Yadav

Web Title: Up election 2022 know why akhilesh yadav mulayam singh decided not to give ticket to dimple yadav pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.