• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. bjp 2024 lok sabha manifesto key highlights and announcements sgk

BJP Manifesto : भाजपाच्या जाहीरनाम्यात महिला, गरीब आणि शेतकऱ्यांना प्राधान्य; वीज, गॅस आणि घरांबाबत मोठ्या घोषणा

BJP unveils Sankalp Patra manifesto for Lok Sabha polls : भाजपाने आज लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये महिला, गरीब आणि शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आलंय.

April 14, 2024 11:42 IST
Follow Us
  • लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आज (१४ एप्रिल) जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.
    1/9

    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आज (१४ एप्रिल) जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.

  • 2/9

    मोफत रेशन योजना पुढील ५ वर्षे सुरू राहणार.

  • 3/9

    सहकारातून समृद्धीच्या दृष्टीकोनातून भाजपा राष्ट्रीय सहकार धोरण आणणार.
    देशभरातील दुग्धव्यवसाय आणि सहकारी संस्थांची संख्याही वाढवण्यात येणार.

  • 4/9

    ७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्मान योजनेच्या कक्षेत आणले जाईल. ७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा मिळणार. तृतीयपंथी समुदायाला आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार. जेनेरिक औषधांची केंद्र आणखी वाढवण्यात येणार.

  • 5/9

    गरीबांसाठी आणखी तीन कोटी घरे बांधणार. पंतप्रधान आवास योजनेत आता दिव्यांगांना प्राधान्य दिले जाईल.

  • 6/9

    घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस पोहोचविणार. उज्ज्वला योजनेची सबसिडी पुढील एका वर्षांपर्यंत वाढविण्यात येणार

  • 7/9

    महिला सक्षमीकरणासाठी प्राधान्य देण्यात येणार.
    ३ कोटी महिलांना लखपती करणार, महिलांना आयटी, टुरिझमकडे वळवणार. महिला खेळाडूंना विशेष सुविधा देणार.

  • 8/9

    कोट्यवधी लोकांची वीजबील शून्य करण्यावर भर देण्यात येणार. मुद्रा योजनेची व्याप्ती २० लाखांपर्यंत वाढवणार

  • 9/9

    कृषी क्षेत्रावर विशेष लक्ष, देशात फूड प्रोसेसिंग हब बनणार. पीएम किसान योजनेचा लाभ या पुढेही दहा कोटी शेतकऱ्यांना मिळणार. (सर्व फोटो – भाजपा/X)

TOPICS
भारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi Newsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Bjp 2024 lok sabha manifesto key highlights and announcements sgk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.