Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. which constituencys included in the last phase of the lok sabha elections all details must read spl

लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यामध्ये कोणत्या मतदारसंघात रंगणार सामना? वाचा यादी

Lok Sabha Election 2024 : अठराव्या लोकसभेच्या निवडणुकांमधील सातवा अखेरचा टप्पा आहे. त्यानंतर या सर्व टप्प्यातील मतमोजणी होईल आणि ४ जून रोजी निकाल घोषित केला जाईल.

May 31, 2024 16:00 IST
Follow Us
  • Most candidates in the fray for the first time since 1996 8360 candidates in the Lok Sabha elections
    1/11

    देशामध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान १ जून २०२४ रोजी पार पडणार आहे.

  • 2/11

    यामध्ये ८ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील मिळून एकूण ५७ मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडेल.

  • 3/11

    या अखेरच्या टप्प्यात हिमाचल प्रदेश मधील ४ तर पंजाब मधील १३ अशा सर्व जागांवर मतदान होणार आहे तसेच चंदीगड सारख्या केंद्रशासित प्रदेशातील जागेवर सुद्धा मतदान होणार आहे.

  • 4/11

    या जागांवर होणार मतदान
    बिहार मधील नालंदा, पटना साहेब, पाटलीपुत्र, आराह, बक्सर, संसारम कराकाट, जहानाबाद या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे

  • 5/11

    हिमाचल प्रदेश मधील कांगरा, मंडी, हमीरपुर आणि शिमला या मतदारसंघांमध्ये मतदान होईल.

  • 6/11

    ओडिशातील मयूरभंज, बालासर, भद्रक, जाजपुर, केंद्र पारा जगस्टिंगपूर या लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडेल.

  • 7/11

    पंजाब मधील गुरुदासपूर, अमृतसर, खदूर साहीब, जालंधर, होशीयारपूर, आनंदपुर साहीब, लुधियाना, फतेहगड साहीब, फरीदकोट, फिरोजपुर, भठिंडा, संग्रुर आणि पटियाला या ठिकाणी मतदान होईल.

  • 8/11

    उत्तरप्रदेश – महाराजगंज, गोरखपुर, कुशीनगर, देवरिया, बंसगाव, घोसी, सलेमपूर, बलिया, गाजीपुर, चंदौली, वाराणसी, मिर्झापूर, रॉबर्टसगंज

  • 9/11

    पश्चिम बंगालमधील डमडम, बरसाठ, बसीरहाट, जयनगर, मथुरापुर, डायमंड हार्बर, जदावपुर, कोलकाता दक्षिण, कोलकाता उत्तर या मतदारसंघांमध्ये अखेरच्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल.

  • 10/11

    लोकसभा निवडणूक २०२४ ची सांगता या टप्प्याने होत आहे. हा सातवा टप्पा अखेरचा आहे आणि यानंतर ४ जून रोजी म्हणजेच बुधवारी या सर्व टप्प्यातील मतदानाची मतमोजणी करून निकाल घोषित केले जातील.

  • 11/11

    निकालामध्ये काय होणार कुणाला किती जागा मिळणार? इंडिया आघाडी आणि एनडीए भाजपा युतीला किती जागा मिळतील? याकडे देशाचे लक्ष आहे. (सर्व फोटो प्रतीकात्मक आणि लोकसत्ता संग्रहित आहेत) हे देखील पहा- PHOTOS : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रामललाच्या दर्शनाला; मंदिर निर्माण आणि मराठी म…

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Which constituencys included in the last phase of the lok sabha elections all details must read spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.