• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections
  4. what is the current situation in west maharashtra lets know which candidates are leading spl

PHOTOS : शाहू महाराज, अमोल कोल्हे ते श्रीरंग बारणे पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ उमेदवारांनी घेतलीय आघाडी!

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : महाराष्ट्रातील उमदेवारांची मतमोजणी सुरु आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघात कोणी घेतलीये आघाडी? हे जाणून घेऊ

Updated: June 4, 2024 13:58 IST
Follow Us
  • Pune Mixed success for Mahayuti, Maha vikas Aghadi, lok sabha 2024, Pune Lok Sabha Election 2024 Results Updates, 2024 Pune Lok Sabha Election 2024 Results, 2024 Pune Lok Sabha Election 2024 Results Updates in Marathi, Pimpri Chinchwad Assembly Election Results Updates in Marathi, Maval Lok Sabha Election 2024 Results Updates in Marathi, Shirur Lok Sabha Election 2024 Results Updates in Marathi, Pune Lok Sabha Result,
    1/14

    संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीची जास्त चर्चा झाली आहे.

  • 2/14

    महाराष्ट्रात झालेल्या लढती मविआ विरुद्ध महायुती अशा थेट झाल्या आहेत.

  • 3/14

    आज देशासह महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघातील मतमोजणी सुरु आहे.

  • 4/14

    आघाडी आणि पिछाडीची आकडेवारी समोर येत आहे.

  • 5/14

    सध्या पश्चिम महाराष्ट्रात काय आहे स्थिती? कोणते उमदेवार आहेत आघाडीवर हे जाणून घेऊ?

  • 6/14

    माढा- धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर

  • 7/14

    सोलापूर- राम सातपुते आघाडीवर

  • 8/14

    मावळ- श्रीरंग बारणे आघाडीवर

  • 9/14

    सांगली – विशाल पाटील आघाडीवर

  • 10/14

    पुणे- मुरलीधर मोहोळ आघाडीवर

  • 11/14

    शिरुर- अमोल कोल्हे आघाडीवर

  • 12/14

    कोल्हापूर- शाहू महाराज आघाडीवर

  • 13/14

    सातारा – शशिकांत शिंदे आघाडीवर

  • 14/14

    दरम्यान, अंतिम काही फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर निकाल कोणाच्या बाजूने लागणार हे स्पष्ट होईल. हे ही वाचा- PHOTOS : संभाजीनगरमध्ये तिरंगी लढतीत कोणाची आघाडी? इम्तियाज जलील यांना…

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: What is the current situation in west maharashtra lets know which candidates are leading spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.