• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. salman khan sonam kapoor prem ratan dhan payo in pictures

सलमान, सोनमचा ‘प्रेम रतन धन पायो’

October 2, 2015 01:10 IST
Follow Us
  • बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानचा बहुप्रतिक्षित 'प्रेम रतन धन पायो' चित्रपट दिवाळीच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. 'प्रेम' नावाच्या भूमिकांशी सलमानचे अगदी जवळचे नाते राहिले आहे. सलमानने आजवर विविध चित्रपटांमधून तब्बल १४ वेळा प्रेम नावाची भूमिका साकारली आहे. त्यामुळे 'प्रेम रतन धन पायो' चित्रपटातून सलमान यंदा पुन्हा एकदा 'प्रेम'च्या भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
    1/

    बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानचा बहुप्रतिक्षित 'प्रेम रतन धन पायो' चित्रपट दिवाळीच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. 'प्रेम' नावाच्या भूमिकांशी सलमानचे अगदी जवळचे नाते राहिले आहे. सलमानने आजवर विविध चित्रपटांमधून तब्बल १४ वेळा प्रेम नावाची भूमिका साकारली आहे. त्यामुळे 'प्रेम रतन धन पायो' चित्रपटातून सलमान यंदा पुन्हा एकदा 'प्रेम'च्या भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

  • 2/

    ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित नुकतेच प्रदर्शित झाले. या पोस्टरमध्ये सलमान खान आणि सोनम कपूर राजश्री बॅनरची खासियत असलेल्या टिपिकल रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.

  • 3/

    चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी टीपलेले हे छायाचित्र फोटोग्राफर अविनाश गोवारीकर यांनी शेअर केला आहे. सलमान एखादा विनोद सोनम, अविनाश गोवारीकर आणि दिग्दर्शक सुरज बडजात्या यांच्यासोबत शेअर करताना या छायाचित्रात दिसत आहे.

  • 4/

    चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी टीपलेले छायाचित्र.

  • 5/

    सलमान, सोनम यांच्यासह या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. चित्रपटाचे डबिंग होत असताना अनुपम खेर यांनी शेअर केलेले छायाचित्र.

  • 6/

    चित्रपटाचे साऊंड डबिंग पूर्ण झाल्यानंतर अभिनेते अनुपम खेर यांनी साऊंड डिझाईनर रफीक आणि जितेंद्र चौधरी यांनी दिलेल्या सल्ल्यांबद्दल ट्विटवर आभार व्यक्त केले.

TOPICS
सलमान खानSalman Khanसोनम कपूरSonam Kapoor

Web Title: Salman khan sonam kapoor prem ratan dhan payo in pictures

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.