scorecardresearch

सलमान खान

बॉलिवूडचा बजरंगी भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान आज बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. बॉलिवूडमधील सर्वाधिक महागड्या कलाकारांपैकी एक म्हणून सलमान खानला ओळखले जाते. कोणतीही भूमिका असो सलमान त्याला पूर्णपणे न्याय देतो. सलमानने १९८८ मध्ये ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाने त्याला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळवून दिली. कुठल्या ना कुठल्या कारणावरून सतत वादात राहणारा सलमान अद्याप अविवाहित आहे. अनेक अभिनेत्रींशी त्याचं नाव जोडलं गेलं असलं तरी संगीता बिजलानी व एश्वर्या रायसोबतची प्रकरणं विशेष गाजली होती. Read More
Salim Khan on Salman khan vivek Oberoi Fight
“जिच्यासाठी ते भांडले….”, ऐश्वर्या रायसाठी विवेक ओबेरॉय अन् सलमानच्या भांडणावर सलीम खान यांनी दिलेली प्रतिक्रिया

ऐश्वर्याने सलमान खानशी विवेक ओबेरॉयमुळे ब्रेकअप केल्याचं म्हटलं जातं.

Salman Khan left Somy Ali Sangeeta Bijlani heartbroken
सोमी अली अन् संगीता बिजलानीशी ब्रेकअप झाल्यावर कशी होती सलमान खानची अवस्था? मित्राने केला खुलासा

सलमान खान सोमी अली व संगीता बिजलानीबरोबर रिलेशनशिपमध्ये होता. ब्रेकअपनंतरची या तिघांची परिस्थिती मित्राने सांगितली आहे.

Sanjay Leela Bhansali Salman Khan friendship
बॉलीवूडमधील एकमेव मित्र म्हणजे सलमान खान; संजय लीला भन्साळींचा खुलासा, म्हणाले, “तो माझी काळजी घेतो…”

सलमान खान व संजय लीला भन्साळी ‘इन्शाअल्लाह’ नावाचा एक चित्रपट करणार होते, पण…

Salman khan on loksabha election said go and vote and don’t trouble your bharat mata
“तुमच्या भारत मातेला त्रास देऊ नका”, लोकसभा निवडणुकीदरम्यान सलमान खानने शेअर केली खास पोस्ट, म्हणाला…

सलमान खानच्या एका पोस्टने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Salman Khan, High Court,
सलमान खान घराबाहेरील गोळीबाराचे प्रकरण, तपासाचा प्रगती अहवाल सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापन याच्या पोलीस कोठडीतील कथित आत्महत्येची महानगरदंडाधिकाऱ्यांसह राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून…

Salman khan rejected an award of popular film for manoj bajpayee
“यांनी पुरस्कार मला का दिला?”, लोकप्रिय चित्रपटासाठी मिळालेला पुरस्कार सलमान खानने नाकारला होता; म्हणाला, “माझ्यापेक्षा मनोज बाजपेयी…” फ्रीमियम स्टोरी

मनोज बाजपेयी यांनी २६ वर्षापूर्वीचा किस्सा सांगितला आहे.

Salman Khan firing case marathi news, Lawrence Bishnoi gangster arrested marathi news
सलमान खान गोळीबार प्रकरण : हरियाणातून लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या गुंडाला अटक

कुख्यात लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोलला आरोपी हरपाल सिंहने अभिनेता सलमान खानच्या घराचे चित्रीकरण पाठवल्याचा आरोप आहे.

Bishnoi society on forgiving Salman Khan
…तर सलमान खानला माफ करणार, बिश्नोई समाजाच्या नेत्याचं मोठं विधान; सोमी अलीच्या ‘त्या’ विधानावर दिली प्रतिक्रिया

सलमान खानच्या घरावर १४ एप्रिल २०२४ रोजी हल्ला झाला होता, त्या हल्ल्याची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली होती.

Salman khan won't be seen in Bigg boss ott season 3 will Sanjay Dutt be host
‘बिग बॉस ओटीटी- ३’ मध्ये सलमान खानऐवजी दिसणार संजय दत्त अन्….?, शोच्या निर्मात्यांनी ‘या’ बॉलीवूड कलाकारांशी साधला संपर्क

‘या’ कारणामुळे सलमान खान ‘बिग बॉस ओटीटी- ३’ दिसण्याची शक्यता कमी.

Salman and Aishwarya
सलमान खानला ऐश्वर्या रायविषयी विचारण्यात आला ‘तो’ प्रश्न, सोशल मीडियावर उत्तराचा व्हिडीओ व्हायरल

अभिनेता सलमान खानने दिलेलं उत्तर सध्या चर्चेत आलं आहे, तो काय म्हणाला माहीत आहे का?

Salman Khan sikandar movie announced by co star Rashmika Mandanna
ठरलं! सलमान खानच्या ‘सिकंदर’मध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीची लागली वर्णी, चाहत्यांना गुड न्यूज देत म्हणाली…

सिकंदर चित्रपटाची अधिकृत घोषणा अभिनेत्रीने आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

संबंधित बातम्या