Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. prem ratan dhan payo promotions salman khan sonam kapoor woo delhi fans

प्रेम रतन धन पायोचे प्रमोशन..

November 7, 2015 01:10 IST
Follow Us
  • बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान आणि अभिनेत्री सोनम कपूर यांनी 4 नोव्हेंबरला बुधवारी त्यांच्या 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटाचे दिल्लीत प्रमोशन केले. सलमान आणि सोनमने दिल्लीतील अमीटी विद्यापीठाला भेट दिली आणि चित्रपटातील 'उनसे मीलना हे' या गाण्यावर ठेका धरला.
    1/

    बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान आणि अभिनेत्री सोनम कपूर यांनी 4 नोव्हेंबरला बुधवारी त्यांच्या 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटाचे दिल्लीत प्रमोशन केले. सलमान आणि सोनमने दिल्लीतील अमीटी विद्यापीठाला भेट दिली आणि चित्रपटातील 'उनसे मीलना हे' या गाण्यावर ठेका धरला.

  • 2/

    सुपरस्टार सलमान खान आणि अभिनेत्री सोनम कपूर आपल्या फॅन्सशी संवाद साधताना.

  • 3/

    सलमान खान आणि सोनम कपूर चित्रपटातील उनसे मीलना हे या गाण्यावर डान्स करताना.

  • 4/

    सलमान खान आणि सोनम कपूरला पाहण्यासाठी चाहत्यांनी भरपुर गर्दी केली होती.

  • 5/

    चाह्तांचा प्रतिसाद पाहून मला खुप आनंद झाला. हा क्षण माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण होता. असे ट्विट करुन सलमानने आपल्या चाहत्यांना धन्यवाद केले.

  • 6/

    सुपरस्टार सलमान खान आणि अभिनेत्री सोनम कपूर आपल्या फॅन्सशी संवाद साधताना.

  • 7/

    सलमान खान आणि सोनम कपूर

  • 8/

    सोनम कपूरच्या अदा..

  • 9/

    सुपरस्टार सलमान खान आणि अभिनेत्री सोनम कपूर आपल्या फॅन्सशी संवाद साधताना.

  • 10/

    सलमान, सोनम चित्रपटाचे प्रमोशन करून परतले तेव्हा..

  • 11/

    सलमान, सोनम चित्रपटाचे प्रमोशन करून परतले तेव्हा..

  • 12/

    सलमान, सोनम चित्रपटाचे प्रमोशन करून परतले तेव्हा..

TOPICS
सलमान खानSalman Khanसोनम कपूरSonam Kapoor

Web Title: Prem ratan dhan payo promotions salman khan sonam kapoor woo delhi fans

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.