-
बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने १९ नोव्हेंबरला डाएटवर आधारित 'द ग्रेट इंडियन डाएट' हे पुस्तक प्रकाशीत केले. सुपरस्टार अमिताभ बच्चन, अनिल कपूर, वरुण धवन आणि मनीष पॉल हे बॉलीवूड स्टार प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते.
-
मी शरीराने जरी वृद्ध झालो असलो तरी मनाने अजुनही तरुणच आहे.-अनिल कपूर
अनिल कपूर आणि शिल्पा शेट्टी मला माझे वडील डेवीड धवन यांचे वजन कमी करायचे आहे आणि त्यावर रामबाण उपाय मला या पुस्तकातून नक्की मिळेल असा विश्वास वरुण धवनने व्यक्त केला. शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा -
शिल्पा शेट्टी आपल्या परफेक्ट शरीरयष्टीसाठी ओळखली जाते.
-
शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी
-
शिल्पा शेट्टी आणि शमिता शेट्टी
-
पुस्तकाचे प्रकाशन करताना बीग बी
-
शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा आपल्या कुटुंबासोबत
-
शिल्पा शेट्टीचे आई वडिल सुरेंद्र शेट्टी आणि सुनंदा शेट्टी
-
‘द ग्रेट इंडियन डाएट’चे प्रकाशन
Web Title: Amitabh bachchan anil kapoor varun dhawan launch shilpa shettys new book