scorecardresearch

शिल्पा शेट्टी

बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी(Shilpa Shetty). शिल्पाचं व्यावसायिक तसेच खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं आहे. ८ जून १९७५मध्ये शिल्पाचा जन्म झाला. अभिनयाची आवड असलेल्या शिल्पाने बाजीगर चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. यानंतर तिने अनेक सुपरहिट हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. धडकन, मैं खिलाडी तू अनाडी, दस, रिश्ते, फिर मिलेंगे, परदेसी बाबू, ओम शांती ओम, दोस्ताना, लाईफ इ अ मेट्रो, जंग, कर्ज, रिश्ते, आग, छोटे सरकार यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये शिल्पाने उत्तम काम केलं. सुपर डान्सर, इंडियाज गॉट टॅलेंट या छोट्या प़डद्यावरील रिअॅलिटी शोमच्या परीक्षकपदी शिल्पा होती. बिग ब्रदर या शोची ती विजेती देखील आहे. हंगाम २ चित्रपटाच्या निमित्ताने तिने १४ वर्षानंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं. २२ ऑक्टोबर २००९मध्ये शिल्पाने उद्योगपती राज कुंद्राशी (Raj Kundra)लग्नगाठ बांधली. शिल्पाला विवान व समीक्षा अशी दोन मुलं आहेत.Read More
shilpa shetty husband raj kundra
Video: “जेलमध्ये जाऊन आला तरी सुधारला नाही” राज कुंद्रा आणि ईशा गुप्ताच्या ‘त्या’ व्हिडीओवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

राज कुंद्रा अभिनेत्री ईशा गुप्ताला पाहताच क्षणी म्हणाला….

Shilpa Shetty reveals no big banner cast her
“मोठ्या बॅनरचे चित्रपट कधीच मिळाले नाहीत”, शिल्पा शेट्टीने व्यक्त केली खंत; म्हणाली, “बॉलीवूडमध्ये फक्त…”

“स्वत:ला सिद्ध करण्याची…”, अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा बॉलीवूडबद्दल खुलासा, म्हणाली…

Shilpa Shetty wears pink saree during Sukhee promotion, looked glamorous in deep neck designer blouse
11 Photos
PHOTOS : शिल्पा शेट्टीचा गुलाबी अंदाज, डीप नेक डिझायनर ब्लाऊजने वेधलं लक्ष

नुकतीच शिल्पा शेट्टी मुंबईत सुखी या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान स्पॉट झाली होती. यावेळी तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. या…

shilpa shetty
शिल्पा शेट्टीच्या आईला डॉक्टरांनी दिलेला गर्भपाताचा सल्ला, कारण… अभिनेत्री खुलासा करत म्हणाली, “माझा जन्म…”

“चित्रपट हे माझ्या आयुष्यातील प्रेरणा आहेत”, शिल्पा शेट्टीचे विधान चर्चेत

sukhee movie
शिल्पा शेट्टीचा ‘सुखी’ चित्रपट २२ सप्टेंबरला प्रदर्शित होणार ; पत्नी, आई ते पुन्हा स्त्री होण्यापर्यंतच्या ‘सुखी’ प्रवासाची गोष्ट

पुन्हा एकदा सगळ्या नात्यातून आपले कर्तव्य चोख बजावणाऱ्या गृहिणीचा बाई होण्यापर्यंतचा प्रवास शिल्पा शेट्टीच्या ‘सुखी’ या स्त्रीप्रधान चित्रपटातून उलगडणार आहे.

Shilpa Shetty troll
पायात बूट घालून ध्वजारोहण केल्याने शिल्पा शेट्टी ट्रोल; सडेतोड उत्तर देत म्हणाली, “ट्रोल करणाऱ्यांनो…”

“चप्पल घालून झेंडा कोण फडकवतं” म्हणणाऱ्या नेटकऱ्याला शिल्पा शेट्टीने दिलं उत्तर

raj-kundra-film
राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी प्रकरणावर लवकरच येणार चित्रपट; ‘ही’ व्यक्ती साकारू शकते मुख्य भूमिका

या चित्रपटाच्या माध्यमातून राज कुंद्राची बाजू जनतेसमोर येईल अशीही शक्यता वर्तवली जात आहे

shilpa shetty
सुपरस्टार शिल्पा शेट्टी कुंद्राची इन्फ्रा मार्केटच्या IVAS ची ब्रँड अँबेसेडर म्हणून घोषणा

आपल्या नानाविध उत्पादनांच्या श्रेणीसाठी उद्योजिका, वेलनेस इन्फ्लुएन्सर आणि एक यशस्वी आई म्हणून ओळख असलेली बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा…

shilpa shetty after akshay kumar cheated her for twinkle khanna
“माझ्याच बॉयफ्रेंडने…”, अक्षय कुमारने ट्विंकलला प्रपोज केल्यावर गर्लफ्रेंड शिल्पा शेट्टीने केले होते आरोप

अक्षय व शिल्पा दोघांनी ‘धडकन’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं, त्यानंतर कधीच ते एकत्र दिसले नाही.

shilpa shetty
9 Photos
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या लंडन ट्रिपचे फोटो पाहून नेटकरी संतापले; म्हणाले, “चुकीच्या मार्गाने मिळवलेल्या पैशातून…”

लंडन ट्रिपच्या फोटोंमुळे शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा झाले ट्रोल

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×