• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sania mirza heads to goa with actress parineeti chopra

सानिया मिर्झाची परिणीतीसोबत गोवा पिकनिक..

November 30, 2015 11:24 IST
Follow Us
  • भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या गोव्यात पिकनिकसाठी गेल्या असून गोव्यातील समुद्रकिनारी दोघीही धम्माल करत आहेत. (छाया- इंस्टाग्राम)
    1/

    भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या गोव्यात पिकनिकसाठी गेल्या असून गोव्यातील समुद्रकिनारी दोघीही धम्माल करत आहेत. (छाया- इंस्टाग्राम)

  • 2/

    सानिया आणि परिणीती दोघीही चांगल्या मैत्रिणी आहेत. (छाया- इंस्टाग्राम)

  • 3/

    सानिया आणि परिणीतीचा मित्र परिवार. (छाया- इंस्टाग्राम)

  • 4/

    गोव्याच्या समुद्रकिनाऱयांवर मौज-मजा करताना सानिया आणि परिणीती. (छाया- इंस्टाग्राम)

  • 5/

    परिणीतीचा मस्तीखोर अंदाज बॉलीवूडमध्ये सर्वश्रृत आहे. सानियाला टेनिस रॅकेटने आशिर्वाद देतानाचे छायाचित्र परिणीतीने नुकतेच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. (छाया- इंस्टाग्राम)

  • 6/

    सानिया-परिणीतीची नाईट पार्टी.(छाया- इंस्टाग्राम)

TOPICS
परिणीती चोप्राParineeti Chopraसानिया मिर्झाSania Mirza

Web Title: Sania mirza heads to goa with actress parineeti chopra

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.