Associate Partner
Granthm
Samsung

परिणीती चोप्रा

सुरुवातीच्या काळामध्ये परिणीती चोप्राने यशराज फिल्म्स कंपनीमध्ये पीआर म्हणून काम केलं. त्यानंतर २०११मध्ये परिणीतीने Ladies vs Ricky Bahl चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाच्या यशानंतर तिचा इश्कजादे चित्रपट २०१२मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने तिला अभिनेत्री म्हणून खरी ओळख मिळवून दिली. त्यानंतर शुद्ध देसी रोमान्स, हसी तो फंसी, गोलमाल अगेन, केसरी, संदीप और पिंकी फरार सारख्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. शिवाय कलर्स टीव्ही वाहिनीवरील हुनरबाज – देश की शान या शोचं तिने परीक्षक म्हणून काम पाहिलं.Read More
After Mr and Mrs mahi watch these 7 films based on Indian women sportspersons
9 Photos
PHOTOS: ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस माही’च्या यशानंतर पाहा भारतीय महिला खेळाडूंच्या जीवनावर आधारित हे ‘७’ चित्रपट

“म्हारी छोरियां छोरो से कम है के”, जाणून घ्या या ७ चित्रपटांबद्दल जे आहेत महिला खेळाडूंच्या जीवनावर आधारित

Raghav Chadha and Parineeti Chopra visited the Siddhivinayak Temple in Mumbai
मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्राने घेतलं दर्शन | Mumbai

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्राने घेतलं दर्शन | Mumbai

Parineeti Chopra amar singh chamkila film her co-actor said she will end her career
“तुझं करिअर संपेल,” एका सहकलाकाराने परिणीती चोप्राला ‘चमकीला’ चित्रपट न करण्याचा दिलेला सल्ला; अभिनेत्री म्हणाली…

अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर चित्रपटाची निवड ते चुकीचे निर्णय अशा अनेक गोष्टींबाबत परिणीती या मुलाखतीत बोलली आहे.

parineeti chopra says she had no idea who raghav chadha
“राघवला सिनेमातलं अन् मला राजकारणातलं…”, परिणीती चोप्राने नवऱ्याची केली गोड तक्रार; म्हणाली…

पती राघव चड्ढांबद्दल परिणीती चोप्राने केला खुलासा, म्हणाली…

Amar Singh Chamkila Son jaiman
“त्यांच्या पहिल्या पत्नीपासून…”, सावत्र आईच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे अमरसिंग चमकीला यांचा मुलगा, म्हणाला…

अमरसिंग चमकीला यांचं पहिलं लग्न गुरमेल कौरशी झालं होतं.

Parineeti Chopra shared photo related pregnancy rumors
परिणीती चोप्रा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण; अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली…

ट्रेलर लॉंच सोहळ्यातील परिणीतीचे फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

meera chopra married to Rakshit Kejriwal
प्रियांका चोप्राची बहीण झाली केजरीवालांची सून! मीराने ४० व्या वर्षी बांधली लग्नगाठ, फोटो शेअर करत म्हणाली…

Meera Chopra Wedding : मीरा चोप्राने रक्षित केजरीवालशी लग्न केलं आहे.

who is meera chopra husband Rakshit Kejriwal
Video: चोप्रा कुटुंबाच्या नवीन जावयाला पाहिलंत का? प्रियांकाच्या बहिणीचा होणारा पती रक्षित केजरीवाल कोण आहे?

निक जोनस अन् राघव चड्ढांच्या साढूला पाहिलंत का? मीरा चोप्राचा होणारा पती रक्षित केजरीवाल कोण आहे? जाणून घ्या

parineeti chopra raghav chadha
“मी त्याचं वय…”, राघव चड्ढांना पहिल्यांदा भेटल्यावर ‘अशी’ होती परिणीती चोप्राची प्रतिक्रिया; म्हणाली…

लंडनमध्ये भेट, पहिल्याच नजरेत प्रेम अन्…; परिणीती चोप्राने सांगितला राघव चड्ढाबरोबरच्या भेटीचा किस्सा

parineetichopra-concert
“कृपया गाऊ नकोस…”, पहिल्याच लाइव्ह परफॉर्मन्सनंतर प्रेक्षकांनी परिणीती चोप्राला केलं ट्रोल

नेटकऱ्यांनी परिणीतीला चांगलंच ट्रोल केलं आहे. काहींनी तर तिची तुलना थेट राणू मंडलशीही केली आहे

संबंधित बातम्या