• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. karan singh grover jennifer winget ben affleck jennifer garner celebs who separated in

विभक्त झालेली सेलिब्रेटी जोडपी

December 26, 2015 01:05 IST
Follow Us
  • बॉलीवूडमधील प्रसिद्ध जोडींपैकी एक असलेले अभिनेता फरहान अख्तर आणि त्याची हेअरस्टाइलिस्ट पत्नी अधुना हे घटस्फोट घेणार आहेत. लग्नाला १६ वर्षे झाल्यानंतर या जोडप्याने स्वखुशीने वेगळ होण्याचा निर्णय घेतलाय.
    1/

    बॉलीवूडमधील प्रसिद्ध जोडींपैकी एक असलेले अभिनेता फरहान अख्तर आणि त्याची हेअरस्टाइलिस्ट पत्नी अधुना हे घटस्फोट घेणार आहेत. लग्नाला १६ वर्षे झाल्यानंतर या जोडप्याने स्वखुशीने वेगळ होण्याचा निर्णय घेतलाय.

  • लग्नाला १७ वर्षे झाल्यानंतर अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान यांनी घटस्फोट घेतला.
  • 2/

    अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा आणि रणवीर शोरे यांनीदेखील लग्नाला पाच वर्ष उलटल्यानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

  • 'रोडीज्' फेम रघु राम आणि अभिनेत्री सुगंधा हेदेखील आता विभक्त होणार आहेत.
  • टीव्ही कलाकार नंदीश संधू आणि रश्मी देसाई यांनीदेखील काही दिवसांपूर्वी आपण विभक्त होणार असल्याचे सांगितले.
  • या वर्षभरात अनेक सेलिब्रेटी लग्नबंधनात अडकले तर काही जोडपी विभक्त झाली आहेत. हेट स्टोरी ३ अभिनेता करण सिंग ग्रोवर-जेनिफर विंगेट, मेगन फॉक्स-ब्रायन ऑस्टीन ग्रीन या सेलिब्रेटींनी घटस्फोट घेऊन त्यांच्या जीवनात नवा अध्याय सुरु केला आहे. जाणून घेऊया कोण आहेत ही जोडपी
  • करण सिंग ग्रोवर-जेनिफर विंगेट
  • पुल्कित सम्राट-श्वेता रोहिरा
  • जेनिफर गार्नर-बेन अफ्लेक
  • मेगन फॉक्स-ब्रायन ऑस्टीन ग्रीन
  • हॅले बेरी-ओलिव्हिअर मार्टिन्झ
  • ग्वेन स्टेफनी-गॅव्हिन रॉसडॅल
  • ग्वेनेथ पॅल्ट्रो-खिस मार्टीन
  • केट बेकिनसेल-लेन वाइसमॅन
  • शॅड क्रोएगर-एर्व्हिल
  • हिलरी डफ-माइक कोमरी
  • रायन स्वीटींग-कॅले कुओको
TOPICS
करण सिंग ग्रोव्हरKaran Singh Grover

Web Title: Karan singh grover jennifer winget ben affleck jennifer garner celebs who separated in

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.