बिपाशा बासूने दाखवली लेक देवीची पहिली झलक, फोटो पाहिलात का? बिपाशाने लेकीचं नाव ‘देवी’ असं ठेवलं. अभिनेत्रीनं ठेवलेल्या मुलीच्या नावावर चाहते खूप खूश आहेत. त्यावेळी अनेकांनी बिपाशाकडे लेकीचा चेहरा दाखवण्याची… By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कNovember 26, 2022 10:15 IST
Video : नवऱ्याने मिठी मारली, किस केलं अन्…; डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमामध्येच रडू लागली बिपाशा बासू, व्हिडीओ व्हायरल बिपाशा बसूला आपल्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमामध्ये अश्रू अनावर झाले. यादरम्यानचा व्हि़डीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 24, 2022 14:27 IST
सुंदर फोटो शेअर करत करणने बिपाशासाठी लिहिली खास पोस्ट; म्हणाला, “मला भीती वाटत…” बिपाशा गर्भवती असल्याचं कळाल्यावर काय फीलिंग होती, याबद्दलही करणने खुलासा केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 24, 2022 14:36 IST
Bipasha Basu and Karan Singh: बिपाशा आणि करणचा मालदिवमध्ये ‘हनिमून’ दोघांनी आपल्या हनिमूनसाठी देखील सुंदर समुद्रकिनारे असलेल्या ठिकाणालाच पसंती दिली. By लोकसत्ता टीमUpdated: May 11, 2016 13:41 IST
‘केएसजी-बिपाशा’च्या लग्नावर करणच्या पहिल्या पत्नीची प्रतिक्रिया वर्षभरातचं त्यांनी घटस्फोट घेतला होता. By लोकसत्ता टीमMay 3, 2016 13:59 IST
बिपाशा आणि करणची लगीनघाई! संगीत सोहळ्यासाठी बिपाशाने खास लेहंगा तयार करवून घेतला आहे. By एक्सप्रेस वृत्तसेवाUpdated: March 6, 2017 17:34 IST
‘दोन संसार मोडले असले तरी विवाहसंस्थेवरचा माझा विश्वास अजूनही कायम ‘ करण सिंग ग्रोव्हरचा हा तिसरा विवाह असणार आहे. By एक्स्प्रेस वृत्तसेवाUpdated: April 21, 2016 10:28 IST
निमंत्रितांच्या यादीतून जॉनला वगळले; दिनोची प्रेयसी करणार बिपाशाचे ‘वेडिंग प्लॅन’ जॉनआधी बिपाशाचे दिनो मोरियाशी प्रेमसंबंध होते. By लोकसत्ता टीमUpdated: April 8, 2016 14:22 IST
बिपाशा आणि करणच्या लग्नाचा मुहूर्त ठरला; ३० एप्रिलला विवाहबंधनात बिपाशा आणि करण यांनी ‘अलोन’ या भयपटात एकत्र काम केले होते. By लोकसत्ता टीमApril 7, 2016 14:42 IST
बिपाशा आणि करणच्या लग्नाचा मुहूर्त ठरला? दोघांनी याची जाहीर कबुली दिली नसली तरी हे दोघंही अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसून आले. By लोकसत्ता टीमUpdated: March 29, 2016 14:49 IST
करणचे बिपाशासोबत गोव्यात बर्थ डे सेलिब्रेशन बॉलीवूड अभिनेता करण सिंग ग्रोव्हर त्याची कथित प्रेयसी अभिनेत्री बिपाशा बासू आणि मित्रपरिवारासोबत आपल्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन गोव्यात करत आहे. बिपाशाने… By लोकसत्ता टीमFebruary 23, 2016 15:21 IST
‘योग्य व्यक्ती जर बरोबर असेल तर प्रत्येक दिवस व्हॅलेंटाईन डे असतो’ करण आणि बिपाशामध्ये प्रेमसंबंध असल्याच्या चर्चांना अधिक उधाण By लोकसत्ता टीमUpdated: February 6, 2016 16:45 IST
करण सिंग ग्रोवरला ‘कबूल है’ मधून बाहेरचा रस्ता! मालिकांमधील मुख्य कलाकारांनी मधूनच मालिका सोडणे हे आता काही नवीन नाही. By adminDecember 27, 2013 05:54 IST
12 Photos Photos : ‘आई तू बाबा मी होणार गं…’ बिपाशा बासूच्या डोहाळे जेवणाचा थाट, पाहा काही खास फोटो बिपाशा बासूच्या दुसऱ्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बिपाशाच्या डोहाळे जेवणाची खास झलक आपण… By लोकसत्ता ऑनलाइन मनोरंजन September 24, 2022 17:52 IST View Photos
15 Photos बंगाली पद्धतीने पद्धतीने पार पडला अभिनेत्री बिपाशा बासूच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम; पाहा खास Photos बिपाशाच्या कुटुंबियांनी बंगाली पद्धतीने तिच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. By लोकसत्ता ऑनलाइन मनोरंजन Updated: September 9, 2022 19:24 IST View Photos
जाणून घ्या, ‘करण-बिपाशा’ लग्नाबाबत काय म्हणाली करणची पूर्वपत्नी By लोकसत्ता टीम मनोरंजन April 30, 2016 01:05 IST View Photos
VIDEO : कॅनडात खलिस्तान समर्थकांनी इंदिरा गांधींच्या हत्येचा चित्ररथ चालवला, काँग्रेससह परराष्ट्र मंत्र्यांचा संताप, उच्चायुक्त म्हणाले…
सलूनमध्ये ५० रुपयांचं यूपीआय पेमेंट केलं अन्.., मुंबईतून फरार झालेला बलात्काराचा आरोपी बिहारमध्ये पकडला गेला
मुंबई विवस्त्र मृतदेहप्रकरणी अजित पवारांची मोठी विधानं, म्हणाले, “आरोपीला वसतिगृहातील अनेक मुली फोन करायच्या, कदाचित…”
9 “पाच ब्रेकअपचं कारण आडनाव…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापने मांडली खंत; म्हणाला,” शिंदे, कुलकर्णी..”
9 रेखा यांनी ‘लज्जा’च्या सेटवर ‘या’ अभिनेत्रीच्या इतक्या जोरात कानाखाली मारली की…’मिस इंडिया’ने स्वतः सांगितला किस्सा