-
अभिनेत्री साधना
-
संगीतकार आदेश श्रीवास्तव
-
बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध गायक लभ जंजुआ यांचा २२ ऑक्टोबर रोजी अचानक मृत्यू झाला होता. लभ जंजुआ हे बॉलीवूडच्या अनेक प्रसिद्ध गाण्यांचे पार्श्वगायक होते. यामध्ये ‘सिंग इज किंग’मधील ‘जी करदा’, ‘रब ने बना दी जोडी’मधील ‘डान्स पे चान्स’, ‘पार्टनर’मधील ‘सोनी दे नखरे’ आणि ‘क्वीन’मधील ‘लंडन ठुमकदा’ या लोकप्रिय गाण्यांचा समावेश होता.
-
सईद जाफरी
-
ज्येष्ठ गायक आणि संगीतकार रवींद्र जैन यांचे ऑक्टोबर महिन्यात मुंबईत निधन झाले. ‘हिना’, ‘राम तेरी गंगा मैली’, ‘पहेली’, ‘चोर मचाए शोर’, ‘गीत गाता चल’ या चित्रपटांना रवींद्र जैन यांनी दिलेले संगीत विशेष गाजले. ‘रामायण’लाही त्यांनीच संगीत दिले होते. ‘पद्मश्री’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
-
संगीताच्या प्रत्येक प्रकारात ठसा उमटवणारे प्रसिद्ध तामिळ चित्रपट संगीतकार एम.एस. विश्वनाथन (वय ८८) यांचे १५ जुलै रोजी निधन झाले. त्यांनी एकूण १७०० चित्रपटांना संगीत दिले होते व एन.टी.रामाराव, एम.जी.रामचंद्रन, एम.करुणानिधी व जयललिता या चार ही मुख्यमंत्र्यांच्या समवेत काम केले होते.
-
टेलिव्हिजन अभिनेता संजीत बेदी
-
छोट्या पडद्यावरील अभिनेते मोहन भंडारी यांचे डिसेंबर महिन्यात निधन झाले. खानदान, कर्ज़, किट्टी पार्टी, परंपरा, जीवन मृत्यू, पतझड़, गुमराह और मिले सुर मेरा तुम्हारा या टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी स्मरणात राहतील अशा भूमिका साकारल्या होत्या.
-
तामिळ अभिनेत्री मनोरमा
-
तेलगु अभिनेत्री आरती अग्रवाल
-
कन्नड दिग्दर्शक आणि निर्माते केएसएल स्वामी
-
सुधा शिवपुरी
-
विनोदी अभिनेता कल्लू चिदंबरम
२०१५ मध्ये काळाच्या पडद्याआड गेलेले सेलिब्रिटी
Web Title: Sadhana aadesh shrivastava labh janjua saeed jaffrey celebs whom we lost in