-
बॉलीवूडमध्ये सर्वात पहिले कोणत्या घराण्याचे नाव घेतले जात असेल तर ते कपूर खानदान आहे. पृथ्वीराज कपूर यांच्या तब्बल चार पिढ्यांनी आतापर्यंत बॉलीवूडवर वर्चस्व गाजविले. पृथ्वीराज कपूर, राज, शम्मी, शशी, रणधीर, रितू नंदा, रिशी, राजीव, रणबीर, करिश्मा, करिना आणि पुढेही ही यादी अशीच वाढत जाणारी आहे. संपूर्ण कपूर कुटुंबियांचे दुर्मिळ छायाचित्र ऋषी कपूर यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरवर टाकले होते. ते नेहमीच कपूर यांची दुर्मिळ छायाचित्र पोस्ट करत असतात. पाहूया अशीच काही दुर्मिळ छायाचित्रे. (छाया सौजन्यः ट्विटर)
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
बॉलीवूडमधील कपूर खानदान..
Web Title: Rare vintage photos of the kapoor family