• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • पाऊस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. katrina kaif aditya roy kapoor are perfect show stoppers for manish malhotra

कतरिनाच्या सौदर्यांने फॅशनला ‘चार चाँद’

January 15, 2016 15:30 IST
Follow Us
    • प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या 'द रिगल थ्रेट्स' या नवीन कलेक्शनसाठी बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर यांनी रॅम्पवॉक केले. मनिष मल्होत्राच्या या नव्या कलेक्शनमध्ये कतरिनाचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होते. कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर यांच्या ‘फितूर’ या चित्रपटाचे ‘पश्मिना’ हे नवीन गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. कतरिना कैफने पुन्हा एकदा तिच्या उत्कृष्ट नृत्यकलेचे प्रदर्शन या गाण्यात घडवले.
    • 1/

      अभिनेत्री कतरिना कैफ

    • 2/

      अभिनेत्री कतरिना कैफ

    • 3/

      कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर

    • 4/

      अभिनेता आदित्य रॉय कपूर

    • 5/

      कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर प्रेक्षकांसमोर आपल्या भावना व्यक्त करताना

    • 6/

      प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा, कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर

    • 7/

      कतरिना कैफ डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेल्या कपड्यांचे प्रदर्शन करताना

    • 8/

      अभिनेत्री लारा दत्ता

    • अभिनेत्री सोफी चौधरी
    • अभिनेत्री श्रिया सरन
    • पूनम ढिलोन आणि मुलगी पलोमा
    • अभिनेता समीर सोनी आणि पत्नी
TOPICS
कतरिना कैफKatrina Kaif

Web Title: Katrina kaif aditya roy kapoor are perfect show stoppers for manish malhotra

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.