• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. prince narula wins bigg boss 9 know all about him

‘बिग बॉस ९’ रियालिटी शोचा बादशाहा ‘प्रिन्स’

बिग बॉससह प्रिन्स आत्तापर्यंत तीन रियालिटी शोचा विजेता ठरला आहे.

January 25, 2016 08:53 IST
Follow Us
  • चंदिगडचा प्रिन्स नेरुला यंदाच्या बिग बॉस सिझनचा विजेता ठरला. वाइल्ड कार्ड एंट्री झालेल्या ऋषभने प्रिन्सला शेवटच्या क्षणापर्यंत त्याला टक्कर दिली होती. पण प्रिन्सनेस अखेर बाजी मारत बिग बॉस ९ ची ट्रॉफी पटकाविली.
    1/

    चंदिगडचा प्रिन्स नेरुला यंदाच्या बिग बॉस सिझनचा विजेता ठरला. वाइल्ड कार्ड एंट्री झालेल्या ऋषभने प्रिन्सला शेवटच्या क्षणापर्यंत त्याला टक्कर दिली होती. पण प्रिन्सनेस अखेर बाजी मारत बिग बॉस ९ ची ट्रॉफी पटकाविली.

  • 2/

    सलमानच्या हस्ते प्रिन्स नरुलाला ३५ लाख रुपयांचा चेक आणि ट्रॉफी देण्यात आली.

  • 3/

    बिग बॉससह प्रिन्स आत्तापर्यंत तीन रियालिटी शोचा विजेता ठरला आहे. यापूर्वी त्याने एमटीव्ही रोडिज एक्स २ आणि एमटीव्ही स्प्लीटव्हिला ८ विजेतेपद पटकाविले होते.

  • 4/

    प्रिन्सने यावेळी आपला पुरस्कार बिग बॉसची स्पर्धक राहिलेल्या किश्वर हिच्यासह शेअर केला.

  • 5/

    प्रिन्स नरूला, मंदाना करिमी, ऋषभ सिन्हा आणि रोशेल मारिया राव हे बिग बॉसच्या नवव्या पर्वाचे फायनलिस्ट होते.

  • 6/

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्पर्धकांना मिळालेली मतेः प्रिन्स नरूला- ३५,१८,९०९ मंदाना करिमी- ३४,०१,८८९ ऋषभ सिन्हा- ३२,६७,००८ रोशेल मारिया राव- २७,५६,७०८.

  • 7/

    चंदिगडचा प्रिन्स नेरुला यंदाच्या बिग बॉस सिझनचा विजेता ठरला. वाइल्ड कार्ड एंट्री झालेल्या ऋषभने प्रिन्सला शेवटच्या क्षणापर्यंत त्याला टक्कर दिली होती. पण प्रिन्सनेस अखेर बाजी मारत बिग बॉस ९ ची ट्रॉफी पटकाविली.

  • 8/

  • 9/

  • 10/

TOPICS
सलमान खानSalman Khan

Web Title: Prince narula wins bigg boss 9 know all about him

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.