• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. parineeti chopra exuberant vacation in australia see pics

परिणितीला ऑस्ट्रेलियाची भुरळ

February 25, 2016 01:50 IST
Follow Us
  • अभिनेत्री परिणिती चोप्रा सध्या ऑस्ट्रेलियामध्ये सुट्टीचा आनंद लुटत आहे. याठिकाणी स्कुबा डाईव्हिंग, स्नॉर्केलिंग याचबरोबर ऑस्ट्रेलियन व्यंजनांचा आस्वाद घेतानाची परिणितीची काही छायाचित्रे सध्या सोशल मिडीयावर फिरत आहेत.
    1/

    अभिनेत्री परिणिती चोप्रा सध्या ऑस्ट्रेलियामध्ये सुट्टीचा आनंद लुटत आहे. याठिकाणी स्कुबा डाईव्हिंग, स्नॉर्केलिंग याचबरोबर ऑस्ट्रेलियन व्यंजनांचा आस्वाद घेतानाची परिणितीची काही छायाचित्रे सध्या सोशल मिडीयावर फिरत आहेत.

  • 2/

    परिणितीला नेहमीच ऑस्ट्रेलियाला जाण्याची इच्छा होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या विमानतळावर पोहचल्यानंतर परिणितीने फिल्मी स्टाईलमध्ये ऑस्ट्रेलियाची माती डोक्याला लावली. परिणितीने 'आशिर्वाद फ्रॉम माय होली ग्राऊंड' या शीर्षकाखाली हे छायाचित्र इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहे.

  • 3/

    हेलिकॉप्टरमधून समुद्राची हवाई सफर करताना परिणिती चोप्रा.

  • 4/

    अभिनेत्री परिणिती चोप्रा सध्या ऑस्ट्रेलियामध्ये सुट्टीचा आनंद लुटत आहे. याठिकाणी स्कुबा डाईव्हिंग, स्नॉर्केलिंग याचबरोबर ऑस्ट्रेलियन व्यंजनांचा आस्वाद घेतानाची परिणितीची काही छायाचित्रे सध्या सोशल मिडीयावर फिरत आहेत.

  • 5/

  • 6/

  • 7/

  • 8/

    ऑस्ट्रेलियन व्यंजनांचा आस्वाद घेताना परिणिती चोप्रा.

TOPICS
परिणीती चोप्राParineeti ChopraबॉलिवूडBollywood

Web Title: Parineeti chopra exuberant vacation in australia see pics

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.