• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rajinikanth wife latha celebrate 35th wedding anniversary unseen pics of the couple

रजनीकांत आणि लताच्या सहजीवनातील दुर्मिळ क्षण

February 26, 2016 19:26 IST
Follow Us
  • तामिळ सुपरस्टार रजनीकांत आणि त्यांची पत्नी लता यांच्या सहजीवनाला आज ३५ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने त्यांच्या एका चाहत्याने ट्विटरवर दाम्पत्याची काही दुर्मिळ छायाचित्रे प्रसिद्ध केली. (छाया- ट्विटर)
    1/

    तामिळ सुपरस्टार रजनीकांत आणि त्यांची पत्नी लता यांच्या सहजीवनाला आज ३५ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने त्यांच्या एका चाहत्याने ट्विटरवर दाम्पत्याची काही दुर्मिळ छायाचित्रे प्रसिद्ध केली. (छाया- ट्विटर)

  • 2/

    पूर्वाश्रीमच्या लता रंगाचारी या मुलींच्या महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी महाविद्यालयाच्या मासिकासाठी रजनीकांत यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी या दोघांची ओळख झाली. (एक्स्प्रेस फोटो)

  • 3/

    लता यांनी काही तामिळी चित्रपटांसाठी पार्श्वगायनही केले आहे. याशिवाय, त्या 'द आश्रम' ही शाळादेखील चालवतात. (एक्स्प्रेस फोटो)

  • 4/

    तामिळ सुपरस्टार रजनीकांत आणि त्यांची पत्नी लता यांच्या सहजीवनाला आज ३५ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने त्यांच्या एका चाहत्याने ट्विटरवर दाम्पत्याची काही दुर्मिळ छायाचित्रे प्रसिद्ध केली.

  • 5/

    एका लग्नसमारंभात रजनीकांत आणि लता यांचे टिपलेले छायाचित्र. (एक्स्प्रेस फोटो)

  • 6/

    तामिळ सुपरस्टार रजनीकांत आणि त्यांची पत्नी लता यांच्या सहजीवनाला आज ३५ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने त्यांच्या एका चाहत्याने ट्विटरवर दाम्पत्याची काही दुर्मिळ छायाचित्रे प्रसिद्ध केली.

TOPICS
बॉलिवूडBollywoodरजनीकांतRajinikanth

Web Title: Rajinikanth wife latha celebrate 35th wedding anniversary unseen pics of the couple

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.