• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. alia bhatt in bikini sidharth malhotra topless in vogue india cover

Vogue India च्या मुखपृष्ठावर आलिया आणि सिध्दार्थची ‘हॉट जोडी’

March 1, 2016 01:05 IST
Follow Us
  • बॉलिवूडची ‘हॉट जोडी’ आलिया भट आणि सिध्दार्थ मल्होत्राने वोग इंडिया फॅशन मासिकासाठी एकत्र फोटोशूट केले. वोग मासिकाच्या मुखपृष्ठावर आलिया आणि सिध्दार्थ एकत्र दिसत आहेत. (सौजन्य – Vogue India)
    1/

    बॉलिवूडची ‘हॉट जोडी’ आलिया भट आणि सिध्दार्थ मल्होत्राने वोग इंडिया फॅशन मासिकासाठी एकत्र फोटोशूट केले. वोग मासिकाच्या मुखपृष्ठावर आलिया आणि सिध्दार्थ एकत्र दिसत आहेत. (सौजन्य – Vogue India)

  • 2/

    या फोटो शूटचा एक व्हिडिओदेखील प्रसिध्द करण्यात आला आहे. ज्यात आलिया आणि सिध्दार्थची लक्षवेधी केमिस्ट्री पाहायला मिळते. (सौजन्य – Vogue India)

  • 3/

    पुढील महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या ‘कपूर अॅण्ड सन्स’मध्ये ही हॉट जोडी नजरेस पडेल. (सौजन्य – Vogue India)

  • 4/

    या आधी 'स्टुडंण्ट ऑफ दी इयर' चित्रपटात दोघे एकत्र दिसले होते. (सौजन्य – Vogue India)

  • 5/

    वोग इंडियाच्या ताज्या अंकाच्या मुखपृष्ठावरील छायाचित्रात आलियाने बिकनी तर सिध्दार्थने स्विमिंग पॅण्ट परिधान केली आहे. (सौजन्य – Vogue India)

  • 6/

    बॉलिवूडची सर्वात तरूण जोडी आलिया भट आणि सिध्दार्थ मल्होत्रा यांच्यातील जवळीक बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय आहे. असे असले तरी आपण दोघे एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे या दोघांकडून सांगण्यात येते. (सौजन्य – Vogue India)

  • 7/

    अलिकडेच व्हॅलेंटाइनच्या दिवशी दोघे गोव्यात एकत्र नजरेस पडले होते. गौरी शिंदेच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगसाठी आलिया गोव्यात दाखल झाली होती. चित्रपटात ती शाहरूख खानसोबत दिसणार आहे. (सौजन्य – Vogue India)

  • 8/

    याआधीदेखील आलिया सिध्दार्थच्या कुटुंबियांसमवेत रात्रीच्या भोजनाचा आनंद घेताना नजरेस पडली होती. (सौजन्य – Vogue India)

  • 9/

    आलिया आणि सिध्दार्थची एक आकर्षक छबी. (सौजन्य – Vogue India)

  • 10/

    आलिया आणि सिध्दार्थचे एका आनंदाच्या क्षणी. (सौजन्य – Vogue India, व्हिडिओमधून)

  • 11/

    आलिया आणि सिध्दार्थ धमाल-मस्ती करताना. (सौजन्य – Vogue India, व्हिडिओमधून)

TOPICS
मनोरंजनEntertainmentसिद्धार्थ मल्होत्राSidharth Malhotra

Web Title: Alia bhatt in bikini sidharth malhotra topless in vogue india cover

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.