-
आजपर्यंत आपण मराठी अभिनेत्रींना साडी, पंजाबी सूट फार फार तर गाऊनमध्ये रुपेरी पडद्यावर पाहिले आहे. पण मराठी चित्रपटसृष्टीदेखील आता ग्लॅमरस बनत चालली आहे. अभिनय, अदाकारीसोबतच मराठी तारका त्यांच्या फॅशनमुळेही चर्चेत राहतात. बॉलीवूडप्रमाणे आता मराठी अभिनेत्रींचा ग्लॅमरस लूकही आपल्या ब-याचदा पुरस्कार सोहळ्यांत पाहावयास मिळतो. पाहुयात मराठी अभिनेत्रींचे काही ग्लॅमरस फोटो.
-
तेजस्वीनी पंडित (छाया सौजन्यः तेजस नेरुरकर)
-
श्रिया पिळगावकर. (छाया सौजन्यः तेजस नेरुरकर)
-
आदिती पोहणकर
-
अमृता खानविलकर
-
अमृता खानविलकर (छाया सौजन्यः तेजस नेरुरकर)
-
मानसी नाईक
-
पूजा सावंत
-
प्रिया बापट (छाया सौजन्यः तेजस नेरुरकर)
-
सई ताम्हणकर (छाया सौजन्यः तेजस नेरुरकर)
-
उर्मिला निंबाळकर (छाया सौजन्यः तेजस नेरुरकर)
-
संस्कृती बालगुडे
-
सोनाली कुलकर्णी
-
स्पृहा जोशी
-
सई गोखले
मराठी अभिनेत्रींचा ग्लॅमरस लूक
Web Title: Marathi actresses glamorous look