• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. john abraham on chala hawa yeu dya set for rocky handsome promotion

‘चला हवा येऊ द्या’ मध्ये ‘रॉकी हॅण्डसम’

March 21, 2016 11:31 IST
Follow Us
  • 'रॉकी हॅण्डसम' या चित्रपटाच्या प्रमोशनच्यानिमित्ताने जॉन अब्राहम 'चला हवा येऊ द्या'मध्ये आला होता. भाऊ कदम आणि इतर मंडळींच्या अदकारीमुळे हा भाग चांगलाच रंगला होता.
    1/

    'रॉकी हॅण्डसम' या चित्रपटाच्या प्रमोशनच्यानिमित्ताने जॉन अब्राहम 'चला हवा येऊ द्या'मध्ये आला होता. भाऊ कदम आणि इतर मंडळींच्या अदकारीमुळे हा भाग चांगलाच रंगला होता.

  • 2/

    ‘रॉकी हँडसम’ हा अॅक्शनपट असून निशिकांत कामतने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. येत्या २५ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जॉन अब्राहम स्वत: या चित्रपटाचा सहनिर्माता आहे.

  • 3/

    या भागात भाऊ कदम, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, सागर कारंडे आणि श्रेया बुगडे तसेच विनित भोंडे यांनी धमाल केली.

  • 4/

    यावेळी भाऊ कदमने जॉन अब्राहम साकारला आणि सर्वांना पोट धरून हसवले.

  • 5/

    'रॉकी हॅण्डसम' या चित्रपटाच्या प्रमोशनच्यानिमित्ताने जॉन अब्राहम 'चला हवा येऊ द्या'मध्ये आला होता. भाऊ कदम आणि इतर मंडळींच्या अदकारीमुळे हा भाग चांगलाच रंगला होता.

  • 6/

    'रॉकी हॅण्डसम' या चित्रपटाच्या प्रमोशनच्यानिमित्ताने जॉन अब्राहम 'चला हवा येऊ द्या'मध्ये आला होता. भाऊ कदम आणि इतर मंडळींच्या अदकारीमुळे हा भाग चांगलाच रंगला होता.

  • 7/

    'रॉकी हॅण्डसम' या चित्रपटाच्या प्रमोशनच्यानिमित्ताने जॉन अब्राहम 'चला हवा येऊ द्या'मध्ये आला होता. भाऊ कदम आणि इतर मंडळींच्या अदकारीमुळे हा भाग चांगलाच रंगला होता.

  • 8/

    यावेळी जॉन अब्राहमने आपल्या सिनेमातीला गाण्यावर डान्स देखील केला.

  • 9/

    यावेळी जॉन अब्राहमने आपल्या सिनेमातीला गाण्यावर डान्स देखील केला.

  • 10/

    यावेळी जॉन अब्राहमने आपल्या सिनेमातीला गाण्यावर डान्स देखील केला.

TOPICS
जॉन अब्राहमJohn AbrahamबॉलिवूडBollywood

Web Title: John abraham on chala hawa yeu dya set for rocky handsome promotion

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.