scorecardresearch

जॉन अब्राहम

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने मॉडेलिंगमधून त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. २००३ साली त्याने ‘जिस्म’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर जॉन अब्राहमचे ‘पाप’, ‘साया’ हे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकले नाहीत. २००४ साली प्रदर्शित झालेल्या धूममुळे तो प्रसिद्धीझोतात आला. ‘सत्यमेव जयते’, ‘परमाणु: द स्टोरी ऑफ पोखरन’, ‘बाटला हाऊस’, ‘मद्रास कॅफे’, ‘दोस्ताना’, ‘हाऊसफुल २’ या चित्रपटांमुळे तो जॉन चर्चेत होता. ‘पठाण’ या चित्रपटातही त्याने मुख्य भूमिका साकारली आहे. अभिनेत्री बिपाशा बासूबरोबरच्या रिलेशनशिपमुळे त्याने लक्ष वेधून घेतलं होतं.Read More
john-abraham-abhishek-bachchan
“तो उत्तम मेकॅनिक…” अभिषेक बच्चनने केलं जॉन अब्राहमच्या या गोष्टीचं कौतुक

एका मुलाखतीमध्ये अभिषेक बच्चनने जॉन अब्राहम चुकून अभिनय क्षेत्रात आला आहे असं वक्तव्य केलं आहे

John and Tamannah
तमन्ना भाटिया आणि जॉन अब्राहम ‘या’ सिनेमाच्या निमित्ताने येणार एकत्र? बॉलिवूडमध्ये चर्चा

पॅन-इंडिया स्टार अभिनेत्री तमन्ना भाटिया अभिनेता जॉन अब्राहमच्या सोबत दिसणार नव्या प्रोजेक्ट मध्ये !

john abraham bipasha basu
कोणत्या महिलेसाठी बिपाशाची फसवणूक करशील? करण जोहरच्या प्रश्नावर जॉन अब्राहम म्हणाला होता, “फक्त…”

जॉन अब्राहमचं उत्तर ऐकल्यानंतर प्रियांका चोप्रा बिपाशा बासूचं नाव घेत म्हणाली होती…

dhoom-4-john-abraham
Dhoom 4 Update : ‘पठाण’च्या यशानंतर YRF च्या ‘धूम ४’बद्दल मोठी अपडेट; जॉन अब्राहम साकारणार नकारात्मक भूमिका

Dhoom 4 Update : काही दिवसांपूर्वी या चित्रपटात अक्षय कुमार दिसणार असल्याची चर्चा सुरू होती

pathaan box office
‘पठाण’ची जादू कायम! जगभरात कमावले १००० कोटी; तर, भारतात चित्रपटाच्या कमाईचा आकडा तब्बल ‘इतके’ कोटी

Pathaan Box Office Collection: ‘पठाण’ चित्रपट जगभरात १००० कोटी रुपये कमवण्यात यशस्वी ठरला आहे.

pathaan box offaice ollection
Pathaan Collection: ‘पठाण’ने यशच्या ‘KGF 2’ ला टाकलं मागे; १३ दिवसांत फक्त भारतात कमावले तब्बल ‘इतके’ कोटी

Pathaan Box Office Collection: ‘केजीएफ २’ ने भारतातील सर्व भाषांमध्ये तब्बल ९६० कोटी रुपयांची कमाई केली होती.

john abraham john abraham on shahrukh khan
“शाहरुख खान भारताचा…” ‘पठाण’ सुपरहिट ठरल्यानंतर किंग खानबाबत जॉन अब्राहमचं मोठं वक्तव्य

जॉन अब्राहमने शाहरुख खानबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत, काय म्हणाला जॉन?

pathaan 1
Pathaan Box Office Collection: ‘पठाण’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा खरा आकडा समोर; पहिल्या दिवशी कमावले तब्बल ‘इतके’ कोटी

चित्रपट समीक्षक कोमल नाहटा यांनी ‘पठाण’ चित्रपटाच्या पहिल्या दिवसाची आकडेवारी जाहीर केली आहे.

pathaan budget shahrukh khan deepika john fee
२४० कोटींच्या बजेटमध्ये बनला ‘पठाण’! शाहरुखने १०० नव्हे तर घेतले ‘इतके’ कोटी, जाणून घ्या दीपिका-जॉनला किती मानधन मिळालं?

शाहरुख खाने १०० कोटी मानधन घेतल्याची चर्चा होती, पण हा आकडा खोटा असल्याची माहिती समोर आली आहे.

shahrukh-khan-john-abraham
वादाच्या चर्चा सुरू असताना शाहरुख खानने जॉन अब्राहमचं केलं कौतुक; म्हणाला, “बॉलिवूडमध्ये हिरो…”

शाहरुख खानने ‘पठाण’ चित्रपटातील सह-कलाकार जॉन अब्राहमचं केलं कौतुक, अनेक वर्षांच्या मैत्रीलाही दिला उजाळा

संबंधित बातम्या

मराठी कथा ×