-
आपले मराठी कलाकार सोशल मिडियावर नेहमीच सक्रिय असतात. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अगदी बारीकसारीक गोष्टही ते आपल्या चाहत्यांसोबत शेअर करतात. आज तर बालदिन आहे. मग आपले हे कलाकार आज त्यांचे लहानपणीचे फोटो सर्वांसोबत शेअर करण्यात कसे मागे राहतील. काही कलाकारांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत त्यांचे लहान असतानाचे फोटो सोशल मिडियावर प्रसिद्ध केले आहेत. त्यापैकी तुमच्या लाडक्या कलाकारांच्या बालपणीच्या फोटोंवर नजर टाकूया.
-
शशांक केतकर
-
अमेय वाघ
-
श्रावणबाळ रॉकस्टार मालिकेत ऋषीची भूमिका साकारणा-या निरज गोस्वामीचा लहानपणीचा फोटो
-
अमृता खानविलकर
-
गश्मीर महाजनी आणि त्याची बहिण
-
केतकी माटेगावकर
-
मृण्मयी देशपांडे
-
मुक्ता बर्वे तिच्या आईसह या छायाचित्रात दिसत आहे.
-
प्रार्थना बेहरे
-
सई ताम्हणकर
-
बन मस्का मालिकेत मालिकेत मैत्रेयीची भूमिका साकारणा-या शिवानी रांगोळेचा लहानपणीचा फोटो
-
शशांक केतकर
-
लव्ह लग्न लोचा मालिकेतील सिद्धी कारखानीस
-
सिद्धार्थ चांदेकर
-
सिद्धार्थ जाधव
-
सोनाली कुलकर्णी
-
स्पृहा जोशी
-
स्वप्निल जोशी
-
बन मस्का मालिकेत सौमित्रची भूमिका साकारणारा शिवराज वैचल
..या मराठी कलाकारांना ओळखलंत का?
Web Title: Childrens day special childhood photos of marathi celebrities