• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. famous dialogues of sairat marathi movie

‘सैराट’मधले हे संवाद ठरतायत सुपरहिट..

महाराष्ट्रात सध्या ‘सैराट’ चित्रपटाची जोरदार हवा आहे. चित्रपटाला सर्वत्र तुफान प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटातील परशा आणि रिंकूचे काही संवाद सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.. त्यातील काही निवडक संवाद पुढीलप्रमाणे..

May 2, 2016 16:01 IST
Follow Us
  • महाराष्ट्रात सध्या 'सैराट' चित्रपटाची जोरदार हवा आहे. चित्रपटाला सर्वत्र तुफान प्रतिसाद मिळत आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळेंसोबतच चित्रपटातील परशा आणि आर्चीचे म्हणजेच आकाश ठोसर व रिंकू राजगुरूचेही कौतुक होत आहे. चित्रपटातील परशा आणि रिंकूचे काही संवाद सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.. त्यातील काही निवडक संवाद पुढीलप्रमाणे..
    1/

    महाराष्ट्रात सध्या 'सैराट' चित्रपटाची जोरदार हवा आहे. चित्रपटाला सर्वत्र तुफान प्रतिसाद मिळत आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळेंसोबतच चित्रपटातील परशा आणि आर्चीचे म्हणजेच आकाश ठोसर व रिंकू राजगुरूचेही कौतुक होत आहे. चित्रपटातील परशा आणि रिंकूचे काही संवाद सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.. त्यातील काही निवडक संवाद पुढीलप्रमाणे..

  • आर्ची मला तू लय आवडते.. मला पण तू आवडतो.. मराठीत सांगितलेलं कळत न्हाय..इंग्रजीत सांगू I LOVE YOU
  • 2/

    तू परशाला हात लावून तर बघ नाही तुझं थोबाड फोडलं तर नावाची आर्ची नाही..

  • 3/

    नदीच्या काठी घर असायला पाहिजे..तिथं झुळूझुळू वाहणारं पाणी..पुढं अंगणात मोठी बाग.. मी कामाला जाईन, मी स्वयंपाक करीन, मी लाकडं तोडून आणीन..आणि मी दारात उभी राहून तुझी वाट बघेन

  • 4/

    आर्ची घरची उठतील..

  • कसं काय आत्या बर हाय ना…इथून थेट मी शेतात जाणारए..बरं का.. इथून थेट शेतात जाणारए मी..
  • काय म्हणली रं ती.. बाहेर नीघ..म्हणली..
  • 5/

    ऐ सल्या..तुझ्यासारखं गुटखा खाऊन मेल्यापेक्षा..आर्चीवर प्रेम करून मेलेलं बर..

TOPICS
सैराट
Sairat

Web Title: Famous dialogues of sairat marathi movie

IndianExpress
  • US strikes didn’t destroy Iran nuclear sites, only set back programme by months: Pentagon report
  • Axiom-4 Mission Launch LIVE: Weather 90% favourable for launch of Axiom-4 mission carrying India’s Shubhanshu Shukla, says SpaceX
  • After the fragile truce: What now for Trump, Netanyahu, and Ayatollah Khamenei?
  • Kashmiri man accused of stealing paraded shirtless with hands tied on Jammu police vehicle
  • The many wrong turns that led to Bhopal’s infamous right-angle bridge
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us