Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. zee talkies marathi actress calender

Marathi Actress Calender 2016 : मराठी अभिनेत्रींच्या बोल्ड अंदाजातील कॅलेंडर

May 4, 2016 01:05 IST
Follow Us
  • Zee Talkies: झी टॉकीज दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित कॅलेंडर प्रेक्षकांच्या भेटीला आणत असते. २०१३ मध्ये झी टॉकीजने चित्रपटांच्या शताब्दीनिमित्त एक आगळीवेगळी भेट सिनेरसिकांनी दिली होती. मराठी चित्रपटांमध्ये मोलाची कामगिरी बजावणा-या दिवंगत कलावंतांना आकर्षक कॅलेंडरच्या रुपातून एक आगळीवेगळी मानवंदना देण्यात आली होती. तर २०१४ मध्ये रिलीज करण्यात आलेले कॅलेंडर चित्रपटसृष्टीशी संबंधित सर्व पडद्यामागील कलावंतांना समर्पित करण्यात आले होते. यंदा झी टॉकीजने आपल्या सेलिब्रिटी कॅलेंडरची यंदाची थीम 'रंगात रंगले वर्ष' ही ठेवली आहे. (छाया सौजन्यः तेजस नेरुरकर फेसबुक पेज)
    1/

    Zee Talkies: झी टॉकीज दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित कॅलेंडर प्रेक्षकांच्या भेटीला आणत असते. २०१३ मध्ये झी टॉकीजने चित्रपटांच्या शताब्दीनिमित्त एक आगळीवेगळी भेट सिनेरसिकांनी दिली होती. मराठी चित्रपटांमध्ये मोलाची कामगिरी बजावणा-या दिवंगत कलावंतांना आकर्षक कॅलेंडरच्या रुपातून एक आगळीवेगळी मानवंदना देण्यात आली होती. तर २०१४ मध्ये रिलीज करण्यात आलेले कॅलेंडर चित्रपटसृष्टीशी संबंधित सर्व पडद्यामागील कलावंतांना समर्पित करण्यात आले होते. यंदा झी टॉकीजने आपल्या सेलिब्रिटी कॅलेंडरची यंदाची थीम 'रंगात रंगले वर्ष' ही ठेवली आहे. (छाया सौजन्यः तेजस नेरुरकर फेसबुक पेज)

  • 2/

    Urmila kanetkar : उर्मिला कानेटकर

  • 3/

    Puja Sawant: पूजा सावंत

  • 4/

    Amruta khanvilkar अमृता खानविलकर

  • 5/

    Sonali kulkarni सोनाली कुलकर्णी

  • 6/

    Neha Mahajan : नेहा महाजन

  • 7/

    Spruha joshi : स्पृहा जोशी

  • 8/

    Sanskruti balgude : संस्कृती बालगुडे

  • 9/

    Pallavi Patil : पल्लवी पाटील

  • 10/

    Sai tamhankar सई ताम्हणकर

  • 11/

    Aditi Pohankar: आदिती पोहनकर

  • 12/

    Manasi Moghe: मानसी मोघे

  • 13/

    Shibani dandekar: शिबानी दांडेकर

TOPICS
मराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Zee talkies marathi actress calender

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.