• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sridevi holidays with daughters jhanavi and khushi in georgia see pics

‘पिकनिक टाईम’..खुशी, जान्हवी आणि पतीसह श्रीदेवी जॉर्जियात

बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी आपल्या मुली आणि पती बोनी कपूरसोबत जॉर्जियामध्ये वेकेशन पिकनिकचा आनंद लुटत आहे.

May 9, 2016 13:45 IST
Follow Us
  • बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी आपल्या मुली आणि पती बोनी कपूरसोबत जॉर्जियामध्ये वेकेशन पिकनिकचा आनंद लुटत आहे. नुकेतच त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर जार्जियात सुरू असलेली धम्माल आणि काही खास क्षण शेअर केले आहेत. पती बोनी कपूर, मुलगी खुशी आणि जान्हवीसह श्रीदेवीचे छायाचित्र. (Source: Photo posted on Instagram by Sridevi)
    1/

    बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी आपल्या मुली आणि पती बोनी कपूरसोबत जॉर्जियामध्ये वेकेशन पिकनिकचा आनंद लुटत आहे. नुकेतच त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर जार्जियात सुरू असलेली धम्माल आणि काही खास क्षण शेअर केले आहेत. पती बोनी कपूर, मुलगी खुशी आणि जान्हवीसह श्रीदेवीचे छायाचित्र. (Source: Photo posted on Instagram by Sridevi)

  • 2/

    श्रीदेवीच्या मुली खुशी आणि जान्हवी. (Source: Photo posted on Instagram by Sridevi)

  • 3/

    नारंगी रंगाच्या वेस्टर्न फिटमध्ये जान्हवी कपूर. (Source: Photo posted on Instagram by Sridevi)

  • 4/

    वडिलांच्या प्रेमाने मुलीच्या चेहऱयावर 'खुशी' (Source: Photo posted on Instagram by Sridevi)

  • 5/

    ब्लॅक लेदर जॅकेट, लाँग बूट्स आणि जीन्स परिधान केलेल्या श्रीदेवीचे जॉर्जियातील एका प्रसिद्ध हॉटेलबाहेर क्लिक केलेले छायाचित्र. (Source: Photo posted on Instagram by Sridevi)

  • 6/

    श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूर. (Source: Photo posted on Instagram by Sridevi)

  • 7/

    जॉर्जियाच्या बर्फाळ प्रदेशात श्रीदेवीने आपल्या मुलीसोबत टिपलेला सेल्फी. (Source: Photo posted on Instagram by Sridevi)

  • 8/

    नदी किनारी एका भल्यामोठ्या दगडावर बसलेली असतानाचे जान्हवीचे श्रीदेवीने टिपलेले छायाचित्र. (Source: Photo posted on Instagram by Sridevi)

TOPICS
मनोरंजनEntertainmentश्रीदेवीSridevi

Web Title: Sridevi holidays with daughters jhanavi and khushi in georgia see pics

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.