• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. virat kohli goes to the airport to see off anushka sharma

विराट अनुष्काला मिठी मारतो तेव्हा..

Virat Kohli gave glimpse of his relationship with Anushka Sharma to be back to normal.

June 3, 2016 11:45 IST
Follow Us
  • गेल्या काही दिवसांपासून आपल्या कामामुळे दुरावलेले प्रसिद्ध लव्हबर्ड्स विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे पुन्हा एकत्र आले आहेत. विराट आणि अनुष्कामध्ये काही कारणावरून भांडण झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांत जोरात रंगली होती. कित्येक दिवसांनंतर आता हे दोघे पुन्हा एकत्र आले असून यामुळे त्यांचे चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असेल.
    1/

    गेल्या काही दिवसांपासून आपल्या कामामुळे दुरावलेले प्रसिद्ध लव्हबर्ड्स विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे पुन्हा एकत्र आले आहेत. विराट आणि अनुष्कामध्ये काही कारणावरून भांडण झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांत जोरात रंगली होती. कित्येक दिवसांनंतर आता हे दोघे पुन्हा एकत्र आले असून यामुळे त्यांचे चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असेल.

  • 2/

    वर्ल्ड टी २० नंतर विराट आता वेस्ट इंडिजसोबतच्या कसोटी मालिकेत खेळणार आहे. ही कसोटी मालिका २१ जुलैपासून सुरु होईल.

  • 3/

    नुकतीच अनुष्का तिच्या चित्रपटाच्या कामाकरिता परदेशी गेली. त्यावेळी तिला विमानतळावर सोडण्यासाठी विराट कोहली गेला होता.

  • 4/

    अनुष्काला निरोप देत विराटने तिला घट्ट मिठीही मारली.

  • 5/

    नुकतेचं, अनुष्काने सुलतान या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले. सलमान आणि अनुष्काची प्रमुख भूमिका असलेला सुलतान येत्या ६ जुलैला प्रदर्शित होईल.

TOPICS
विराट कोहलीVirat Kohli

Web Title: Virat kohli goes to the airport to see off anushka sharma

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.