• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. salman khan ex girlfriend somy ali

ओळखलंत का या अभिनेत्रीला?

August 31, 2016 12:09 IST
Follow Us
  • सलमान खानची पूर्वाश्रमीची कथित प्रेयसी आणि बॉलिवूडची माजी अभिनेत्री सोमी अलीने अगदी तरुणपणी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या संपर्कात येताच बॉलिवूडमधील तिचा आलेख चढता झाला. एका कॉमन मित्राच्या माध्यमातून एकमेकांना भेटलेले सोमी आणि सलमान जवळजवळ आठ वर्षे एकमेकांना डेट करत होते. (Photo Source: somyali.com)
    1/

    सलमान खानची पूर्वाश्रमीची कथित प्रेयसी आणि बॉलिवूडची माजी अभिनेत्री सोमी अलीने अगदी तरुणपणी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या संपर्कात येताच बॉलिवूडमधील तिचा आलेख चढता झाला. एका कॉमन मित्राच्या माध्यमातून एकमेकांना भेटलेले सोमी आणि सलमान जवळजवळ आठ वर्षे एकमेकांना डेट करत होते. (Photo Source: somyali.com)

  • 2/

    मूळची पाकिस्तानची असलेली सोमी मॉडेलिंग आणि बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी १९९९ मध्ये मुंबईत दाखल झाली होती. (Photo Source: somyali.com)

  • 3/

    सोमीने 'बुलंद', 'अंत', 'कृष्ण अवतार', 'यार गद्दार', 'तिसरा कौन?', 'आओ प्यार करें', 'आंदोलन', 'माफिया'इत्यादी बॉलिवूडपटांमधून भूमिका साकारल्या आहेत. (Photo Source: somyali.com)

  • 4/

    सलमान आणि सोमीमधील जवळीक फार काळ टिकली नाही आणि १९९९ मध्ये दोघे एकमेकांपासून दूर गेले. (Photo Source: somyali.com)

  • 5/

    लव्हर बॉय सलमानच्या आयुष्यात यापूर्वी संगिता बिजलानी, सोमी अली, माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय, स्नेहा उल्लाल, कतरिना कैफ, जर्मन मॉडेल क्लॉडिया सिसला, झरिना खान, महेक चहेल, हझेल किच आणि अलिकडच्या काळातील रोमानियन अभिनेत्री लुलिआ व्हंटुर अशा अनेक स्त्रिया येऊन गेल्या. (Photo Source: somyali.com)

  • 6/

    सलमानचे दारूचे व्यसन आणि संतप्त स्वभाव तिला आवडत नसल्याची चर्चा त्यावेळी होती. (Photo Source: somyali.com)

  • 7/

    सलमानशी ब्रेकअपनंतर सोमी फ्लोरिडाला निघून गेली. फ्लोरिडामध्ये तिने शोषित स्त्रियांसाठी 'नो मोअर टिअर्स' नावाची संस्था सुरु केली. (Photo Source: somyali.com)

  • 8/

    २७ मार्च रोजी तिने संस्थेचा ८वा वाढदिवस साजरा केला. (Photo Source: somyali.com)

  • 9/

    कॅमेऱ्याला पोझ देताना सोमी अली. (Photo Source: somyali.com)

  • 10/

    जीन्स टॉप आणि टोपी परिधान केलेल्या सोमीची एक आकर्षक अदा. (Photo Source: somyali.com)

Web Title: Salman khan ex girlfriend somy ali

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.