-
मादाम तुसाँ संग्रहालयात अभिनेता वरूण धवनच्या पुतळ्याचीही एंट्री झाली आहे. वरूण धवन हा नव्या पिढीतील आघाडीचा अभिनेता आहे.
-
वरूण हाताचे माप देताना
-
जुडवा टू या सिनेमामुळे वरूणची लोकप्रियता वाढली
-
डेव्हिड आणि करुणा धवन वरूणच्या पुतळ्यासोबत
-
वरूणच्या चेहेऱ्याचे माप घेताना
-
मादाम तुसाँ या संग्रहालयात वरूण त्याच्या कुटुंबीयांसह
मादाम तुसाँ संग्रहालयात वरूण धवनच्या पुतळ्याचीही एंट्री
Web Title: Varun dhawan is yougest actor to have wax statue in madam tussauds museum