वरुण धवन

वरुण धवन (Varun Dhawan) हा सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन (David Dhawan)यांचा मुलगा आहे. वरुणने २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा पुरस्कारही मिळाला होता. त्यानंतर त्याने अनेक चित्रपटात काम केले आहे. यातील बहुतांश चित्रपटाने चांगली कमाई केली होती.
Manish Malhotra’s Diwali bash
25 Photos
Manish Malhotra’s Diwali bash: अभिनेत्री रेखा यांनी घेतले शबाना आझमी यांच्या गालावर चुंबन; दिवाळी पार्टीला ‘हे’ स्टार्स उपस्थित, पाहा Photos

फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी दिवाळीच्या अगोदर मंगळवारी त्यांच्या मुंबईतील घरी चित्रपटसृष्टीतील कलाकारांसह दिवाळी पार्टाचे आयोजन केले होते. या दिवाळी…

varun dhawan plays spy role for the first time in web series citadel honey bunny
गुप्तहेराच्या भूमिकेत वरुण धवन; ‘सिटाडेल’च्या भारतीय आवृत्तीची झलक प्रेक्षकांसमोर

‘सिटाडेल: हनी बनी’ या वेबमालिकेत मी साकारलेले बनी हे पात्र माझ्या अन्य भूमिकांपेक्षा वेगळे आहे. यात मी गुप्तहेराची भूमिका केली…

varun dhawan lalbaug raja darshan
9 Photos
Photos : अभिनेता वरुण धवन ‘लालबाग राजा’चरणी लीन, दिग्दर्शक अ‍ॅटली कुमारचीही उपस्थिती

Lalbaug Raja Darshan, Varun Dhawan Visit Lalbaugcha Raja: वरुण धवनने घेतले लालबाग राजाचे दर्शन, यावेळी त्याच्याबरोबर दिग्दर्शक अ‍ॅटली कुमारनेही हजेरी…

salman khan upcoming movies
10 Photos
Salman Khan Movies : बॉलीवूडचा भाईजान सलमान खानचे येणाऱ्या वर्षात ‘हे’ चित्रपट होणार प्रदर्शित, ‘टायगर वर्सेस पठाण’बद्दल आली अपडेट

Salman Khan Upcoming Movies : सलमान सध्या सिकंदर या चित्रपटाचे शूटिंग करत आहे.

Stree2 movie shraddha kapoor and rajkumar rao was 3 to 5 crores fees of their character
बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणाऱ्या Stree 2 साठी श्रद्धा कपूर नव्हे, तर ‘या’ अभिनेत्याने घेतलं सर्वाधिक मानधन

‘स्त्री-२’साठी श्रद्धा कपूरपेक्षा जास्त मानधन घेणारा ‘हा’ अभिनेता आहे तरी कोण, जाणून घ्या…

Border 2 Varun Dhawan gets into action mode joins Sunny Deol movie
आयुष्मान खुरानानंतर सनी देओलच्या Border 2 चित्रपटात बॉलीवूडच्या ‘या’ चॉकलेट हिरोची वर्णी, झळकणार प्रमुख भूमिकेत

Border 2 Movie Update : लवकरच ‘बॉर्डर २’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला होणार सुरुवात

T 20 worldcup won by india ranveer singh salman khan vicky kaushal and this bollywood celebrity wishes team india shared social Media post
18 Photos
T-20 Worldcup: “दिल जीत लिया…”, सलमान खान, रणवीर सिंग ते विकी कौशल; ‘या’ बॉलीवूड कलाकारांनी केलं भारतीय संघाचं कौतुक, भावुक होत म्हणाले…

अनेक बॉलीवूड कलाकारांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत टीम इंडियाचं केलं कौतुक

On fathers day Varun dhawan shared photo with her daughter on social media
Fathers Day: नुकत्याच बाबा झालेल्या वरुण धवनने शेअर केला लेकीबरोबर खास फोटो, म्हणाला, “मुलीचा बाबा…”

Fathers Day निमित्त केलेली वरुण धवनची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय.

Varun Dhawan will shift into the house of this Bollywood superstar
9 Photos
‘या’ बॉलीवूड सुपरस्टारच्या ५० कोटींच्या घरात भाड्याने राहणार वरुण धवन, ‘तो’ आहे ३,१३० कोटींच्या संपत्तीचा मालक

वरुण धवन जे घर भाड्याने घेत आहे ते चित्रपटसृष्टीतील एका सुपरस्टारचे आहे.

Varun dhawan will shift with wife Natasha Dalal and babygirl into famous actors house
नुकताच बाबा झालेला वरुण धवन पत्नी आणि लेकीसह ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी जाणार राहायला? चर्चांना उधाण

वरुण धवन आणि नताशा दलाल लवकरच या घरात शिफ्ट होणार आहेत.

India vs Pakistan t 20 worldcup Bollywood celebrities like Varun Dhawan Amitabh Bachchan shared victory post on social media
9 Photos
IND vs PAK: अमिताभ बच्चन यांनी सामना पाहताना बंद केला टीव्ही अन्…, दणदणीत विजयानंतर कलाकारांच्या पोस्ट होत आहेत व्हायरल

वरुण धवन, कार्तिक आर्यन अशा अनेक बॉलीवूड कलाकारांनीदेखील या सामन्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत.

संबंधित बातम्या