-
इशा अंबानी- आनंद पिरामल यांचा विवाहसोहळा १२ डिसेंबरला मुंबईतील 'अँटीलिया' या अंबानी कुटुंबियांच्या आलिशान इमारतीत पार पडला. या सोहळ्यासाठी बॉलिवूड पासून राजकारण आणि क्रीडाविश्वापासून ते उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती पाहायला मिळाली.
या सोहळ्यासाठी रजनीकांत स्वत: पत्नीसमवेत मुंबईत आले होते. विशेष म्हणजे १२ डिसेंबर रोजी त्यांचा ६८ वा वाढदिवसही होता. (छाया : निर्मल हरिंद्रन) बच्चन कुटुंबीय या लग्नासाठी उपस्थित होतं .(छाया : निर्मल हरिंद्रन) -
प्रियांका अंबानी कुटुंबीयांच्या अगदी जवळची व्यक्ती मानली जाते. त्यातून इशासोबत प्रियांकाचं नातं घट्ट मैत्रीचं आहे. (छाया : निर्मल हरिंद्रन)
-
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कुटुंबीयांसोबत उपस्थित राहिला. (छाया : निर्मल हरिंद्रन)
-
क्रिकेटर हरभजन सिंग त्याची पत्नी गीत बसरासह लग्नाला आला होता. (छाया : निर्मल हरिंद्रन)
फक्त मनोरंजन विश्वातली मंडळीच नाही तर क्रीडा विश्वातले अनेक जण या सोहळ्यासाठी आलेले पाहायला मिळाले. टेनिसपटू महेश भूपती पत्नी लारा दत्तासोबत या सोहळ्यासाठी आला होता. (छाया : निर्मल हरिंद्रन) -
अभिनेत्री शिल्पा शेट्टी (छाया : निर्मल हरिंद्रन)
-
सुनील शेट्टी पत्नीसमवेत इशा आणि आनंदच्या लग्नाला आला होता. (छाया : निर्मल हरिंद्रन)
-
रवीना टंडन पतीसमवेत (छाया : निर्मल हरिंद्रन)
-
जावेद अख्तर पत्नी शबाना आजझीसमवेत या सोहळ्यासाठी आले होते. (छाया : निर्मल हरिंद्रन)
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीदेखील आल्या होत्या (छाया : निर्मल हरिंद्रन) -
अभिनेत्री सोनम कपूर या सोहळ्यात वडील अनिल कपूर यांच्यासोबत पाहायला मिळाली. (छाया : निर्मल हरिंद्रन)
-
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या सोहळ्यासाठी आले होते. (छाया : निर्मल हरिंद्रन)
-
माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणेदेखील या सोहळ्यासाठी आले होते. (छाया : निर्मल हरिंद्रन)
-
ज्येष्ट नेते सुशील कुमार शिंदेदेखील या विवाहसोहळ्यासाठी वधू वराला आशीर्वाद देण्यासाठी आले होते. (छाया : निर्मल हरिंद्रन)
-
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील लग्नसोहळ्याला उपस्थिती लावून वधू वराला आशीर्वाद दिले. (छाया : निर्मल हरिंद्रन)
-
करिना कपूर पती सैफ अली खान आणि बहिण करिश्मासोबत (छाया : निर्मल हरिंद्रन)
-
क्रिकेटर युवराज सिंग पत्नी हेजल किच आणि आईसोबत सोहळ्यासाठी आला होता. (छाया : निर्मल हरिंद्रन)
-
नवविवाहित जोडपं दीपिका पादुकोन आणि रणवीर सिंग या दोघांनी या सोहळ्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. (छाया : निर्मल हरिंद्रन)
-
जान्हवी, खुशी कपूर वडील बोनी कपूर यांच्यासोबत (छाया : निर्मल हरिंद्रन)
-
शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत (छाया : निर्मल हरिंद्रन)
शाहरूखचंही अंबानी कुटुंबीयांसोबत जवळचं नातं आहे त्यामुळे तोही या सोहळ्यात पत्नी गौरी खान सोबत उपस्थित होता. (छाया : निर्मल हरिंद्रन) -
सलमान खान(छाया : निर्मल हरिंद्रन)
-
आलिया भट्टही देखील या सोहळ्यासाठी उपस्थित होती. अलिया रणबीरसोबत रिलेशनशिपमध्ये असून दोघंही लवकरच विवाहबंधनात अडकणार अशा चर्चा आहेत.
इशा अंबानीच्या लग्नात सेलिब्रिटींपासून दिग्गज नेत्यांची मांदियाळी
Web Title: Isha ambani anand piramal wedding photos bollywood indian politicians sports personalities marked their presence