
मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये प्रार्थना बेहरेचे नाव न चुकता घेतलं जाते. ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मितवा’ यांसारख्या चित्रपटांतून आणि ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून प्रार्थना घराघरांत पोहोचली. प्रार्थनाने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती प्रचंड सुंदर आणि कूल लूकमध्ये दिसत आहे. या फोटोशूटमध्ये तिने ब्लॅक, बेबी पिंक आणि यलो कलरचे कपडे परिधान केले आहेत. उत्तम अभिनय आणि सौंदर्यामुळे अनेकांना घायाळ करणारी प्रार्थना चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. 
प्रार्थनाच्या दिलखेचक अदा!
Web Title: Marathi actress prarthana behare photoshoot ssj