बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत, ज्यांच्या पोस्टरची संकल्पना काही हॉलिवूड चित्रपटांपासून घेतली आहे. त्यातलीच काही चित्रपट पुढीलप्रमाणे – अभिनेत्री कंगना रणौतची मुख्य भूमिका असलेल्या 'धाडक' या चित्रपटाच्या पोस्टरची संकल्पना 'टॉम्ब रायडर' या हॉलिवूडपटापासून घेतली आहे. 'टॉम्ब रायडर' या चित्रपटामध्ये अॅलिसिया विकँडरने मुख्य भूमिका साकारली आहे. हॉलिवूड चित्रपट 'द रिप्लेसमेंट किलर्स' या चित्रपटाच्या पोस्टरवरुन अक्षय कुमार, सोनाक्षी सिन्हा यांच्या 'रावडी राठोड' या चित्रपटाच्या पोस्टरची संकल्पना घेतली आहे. बॉलिवूडचा सर्वात खर्चिक चित्रपट म्हणून 'रा.वन' ओळखला जातो. शाहरूख खान आणि करिना कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचं पोस्टर हॉलिवूड चित्रपट 'बॅटमॅन बिगेन्स' या चित्रपटाच्या पोस्टरवरुन घेतलं आहे. जिंदगी ना मिले दोबारा – लॉर्ड्स ऑफ डॉगटाऊन अनजाना-अनजानी – अॅन एज्युकेशन ढिश्यूम -ड्यू डेट अतिथी तुम कब जाओगे -लायसन्स टू वेड एतराज -द ग्रॅज्युएट हलचल -माय बिग फॅट ग्रीक वेडिंग
जेव्हा बॉलिवूड करतो हॉलिवूडची कॉपी
Web Title: Bollywood movie posters copied hollywood films kangana ranaut ssj