Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. if you are pavitra rishta serial fan then these photos will make you nostalgic ssv

‘पवित्र रिश्ता’चे चाहते आहात; मग हे फोटो पाहाच!

September 7, 2019 11:48 IST
Follow Us
  • छोट्या पडद्यावरील ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका खूप गाजली होती. मालिकेतील अंकिता लोखंडे, सुशांत सिंग राजपूत यांची जोडीसुद्धा लोकप्रिय झाली होती. या मालिकेचे तुम्हीसुद्धा चाहते असाल तर मग हे फोटो पाहाच..
    1/5

    छोट्या पडद्यावरील ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका खूप गाजली होती. मालिकेतील अंकिता लोखंडे, सुशांत सिंग राजपूत यांची जोडीसुद्धा लोकप्रिय झाली होती. या मालिकेचे तुम्हीसुद्धा चाहते असाल तर मग हे फोटो पाहाच..

  • 2/5

    गणपती-गौरी पूजनाच्या निमित्ताने ‘पवित्र रिश्ता’ची गर्लगँग प्रार्थना बेहरे, अंकिता लोखंडे आणि प्रिया मराठे या तिघीही एकत्र आल्या.

  • 3/5

    अंकिता, प्रार्थना व प्रिया या तिघींमध्ये आताही पूर्वीसारखीच मैत्री कायम आहे.

  • 4/5

    मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अंकिताने ‘मणिकर्णिका’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून हे कलाकार एकमेकींची आवर्जून भेट घेतात.

  • 5/5

    प्रार्थनाने मालिकेत अंकिताच्या बहिणीची भूमिका साकारली होती.

Web Title: If you are pavitra rishta serial fan then these photos will make you nostalgic ssv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.