• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood hot moms and their star kids ssj

PHOTO : सौंदर्याच्या बाबतीत ‘या’ अभिनेत्रींची आई त्यांच्यावर करतेय मात

तनुजा यांच्या रुपाची त्याकाळी प्रचंड चर्चा व्हायची

October 1, 2019 11:24 IST
Follow Us
    • बॉलिवूडमधील लोकप्रिय बहिणी करिश्मा आणि करिना यांची आई बबिता यादेखील कधीकाळी कलाविश्वातील हॉट अभिनेत्रींपैकी एक होती
    • अभिनेत्री काजोलची आई आणि लोकप्रिय अभिनेत्री तनुजा एक गुणवान अभिनेत्री होती. त्या काळी त्यांच्या रुपाची प्रचंड चर्चा व्हायची
    • कमल हासन यांची पत्नी आणि श्रृती हासनची आई अर्थात सारिका हासन सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. आजही त्या तितक्याच सुंदर आहेत
    • अभिनेत्री आलिया भट्ट जितकी सुंदर अभिनेत्री आहे तितकीच तिची आई सोनी राजदानदेखील आहे.
    • बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं जरी निधन झालं असलं तरी त्यांच्या सौंदर्याच्या चर्चा आजही चाहत्यांमध्ये आहेत. त्यांच्याप्रमाणेच त्यांची मुलगी जान्हवी कपूरदेखील सुंदर असून उत्तम अभिनेत्री आहे
    • सोहा अली खान आणि सैफ अली खान यांची आई शर्मिला टागोर या अभिनयशैली आणि उत्कृष्ट अदाकारीसाठी ओळखल्या जायच्या. आजही त्यांचं हे सौंदर्य अबाधित आहे
    • बॉलिवूडची ड्रीमगर्ल अर्थात अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याप्रमाणेच त्यांची लेक इशा देओलदेखील तितकीच हॉट आणि सुंदर आहे

Web Title: Bollywood hot moms and their star kids ssj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.