• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता प्रीमियम
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • नरेंद्र मोदी
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress mamta kulkarni kimi katkar ayesha jhulka mandakini anu agrawal then and now ssj

९० च्या दशकातील ‘या’ अभिनेत्री सध्या काय करतात?

या अभिनेत्री प्रसिद्धीच्या झोतात असताना अचानक गायब झाल्या

December 11, 2019 11:15 IST
Follow Us
    • बोल्ड लूकमुळे प्रसिद्धीस आलेली ममता कुलकर्णीने ‘तिरंगा’ (१९९२) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर जवळपास २५ चित्रपटांमध्ये झळकलेल्या ममताने बॉलिवूडला सात हिट चित्रपट दिले. मात्र, २००० पासून ही अभिनेत्री चित्रपटसृष्टीपासून दुरावली.
    • नव्वदच्या दशकात आएशाचे नाव आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतले जायचे. केवळ चित्रपटांमुळेच नाही तर तिच्या प्रेमसंबंधांमुळेही ती तेव्हा बरीच चर्चेत होती. ‘जो जीता वही सिंकदर’मधील अंजलीच्या भूमिकेने प्रसिद्धीस आलेल्या या अभिनेत्रीने यशाच्या शिखरावर असतानाच चित्रपटसृष्टीला गुडबाय केले.
    • ‘जुम्मा चुम्मा दे दे…’ या गाण्यात आपल्या अदांनी अमिताभ बच्चनला घायाळ करणाऱ्या किमी काटकर साऱ्यांच्याच लक्षात असेल. ‘टारझन’ चित्रपटातील बोल्ड लूकमुळे किमी विशेष नावाजली गेली. किमीची चित्रपटसृष्टीतील कारकिर्द फारच छोटी राहिली. फोटोग्राफर आणि अॅडमेकर शंतनू शोरे याच्यासोबत लग्न केल्यानंतर ती चित्रटपसृष्टीतून जणू गायबच झाली.
    • यामध्ये अभिनेत्री मंदाकिनीचेही नाव येते. तिचीही बॉलिवूड कारकीर्द काही वर्षांचीच होती. राज कपूर यांच्या ‘राम तेरी गंगा मैली’ने चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीला प्रेक्षकांनी तेव्हा प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन पोहचवलं होते. या चित्रपटात तिच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या बोल्ड दृश्यांवर सेन्सॉरने हरकत घेतली होती.
    • ‘बस एक सनम चाहिए आशिकी के लिए..’ एकेकाळी हे गाण प्रत्येकाच्या तोंडी ऐकायला मिळत होतं. ‘आशिकी’ चित्रपटाने अनूला रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आणले. त्यावेळी अनुला मिळालेली प्रसिद्धी क्वचितच कोणत्या अभिनेत्रीला मिळाली असेल.

Web Title: Actress mamta kulkarni kimi katkar ayesha jhulka mandakini anu agrawal then and now ssj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.