-
आज बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार यांचा वाढदिवस आहे. ११ डिसेंबर १९२२ मध्ये दिलीप कुमार यांचा जन्म झाला. वाढदिवसानिमित्त दिलीप कुमार यांचे कधी न पाहिलेले फोटो पाहूया…(छाया सौजन्य- एक्सप्रेस फोटो)
दिलीप कुमार यांनी १९४४ साली 'जवरा भाटा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.(छाया सौजन्य- एक्सप्रेस फोटो) १९६६ मध्ये त्यांनी सायरा बानू यांच्याशी लग्न केले.(छाया सौजन्य- एक्सप्रेस फोटो) -
'अंदाज', 'बाबूल', 'डाग', 'मुघले आझम', 'राम आणि शाम' या त्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.(छाया सौजन्य- एक्सप्रेस फोटो)
-
चित्रपटसृष्टीमधील त्यांची कामगिरी पाहता त्यांना दादासाहेब फाळके हा पुरस्कार देण्यात आला. (छाया सौजन्य- एक्सप्रेस फोटो)
(छाया सौजन्य- एक्सप्रेस फोटो) (छाया सौजन्य- एक्सप्रेस फोटो) (छाया सौजन्य- एक्सप्रेस फोटो) (छाया सौजन्य- एक्सप्रेस फोटो) (छाया सौजन्य- एक्सप्रेस फोटो)
#Birthday special : दिलीप कुमार यांचे कधी न पाहिलेले फोटो
पाहा फोटो
Web Title: Dilip kumar turns 97 rare photos of the legendary actor avb