• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. special gallery on dr shreeram lagoo scj

PHOTO : रंगभूमीचा ‘नटसम्राट’ काळाच्या पडद्याआड

December 17, 2019 23:27 IST
Follow Us
  • डॉ. श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या जाण्यानं रंगभूमीवरचा नटसम्राट गेला अशीच भावना सगळ्यांच्याच मनात आहे
    1/8

    डॉ. श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या जाण्यानं रंगभूमीवरचा नटसम्राट गेला अशीच भावना सगळ्यांच्याच मनात आहे

  • 2/8

    नटसम्राट हे नाटक डॉ. लागू यांनी आपल्या अभिनयाने आणि संवादांनी अजरामर केलं.

  • 3/8

    श्रीराम लागू आणि निळू फुले यांच्या अभिनयाची जुगलबंदी ठरला तो 'सामना' हा सिनेमा

  • 4/8

    सिंहासन या जब्बार पटेल दिग्दर्शित सिनेमातही त्यांनी विश्वासराव दाभाडे ही भूमिका साकारली

  • 5/8

    वैविध्यपूर्ण अभिनय आणि आवाजाचा चपखल वापर हे त्यांचे गुणविशेष होते

  • 6/8

    पिंजरा सिनेमात त्यांनी साकारलेली मास्तर ही भूमिका अविस्मरणीय आहे

  • 7/8

    डॉ. लागू यांनी त्यांचे विचार परखडपणे मांडले

  • 8/8

    डॉ. लागू यांना रंगभूमीचं विद्यापीठ असंच संबोधलं जात होतं

Web Title: Special gallery on dr shreeram lagoo scj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.