अभिनेत्री श्रद्धा कपूरने नुकतंच एक बोल्ड फोटोशूट केलं आहे. तिचा स्ट्रीट डान्सर हा सिनेमाही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे (फोटो सौजन्य- श्रद्धा कपूर इन्स्टाग्राम) या फोटोंमधला श्रद्धाचा अंदाज घायाळ करणारा आहे (फोटो सौजन्य- श्रद्धा कपूर इन्स्टाग्राम) -
श्रद्धा कपूर सध्या स्ट्रीट डान्सर या तिच्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे (फोटो सौजन्य- श्रद्धा कपूर इन्स्टाग्राम)
साहो या सिनेमात तिने प्रभाससोबत भूमिका साकारली होती या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला (फोटो सौजन्य- श्रद्धा कपूर इन्स्टाग्राम) -
श्रद्धा कपूर ही एक गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते (फोटो सौजन्य- श्रद्धा कपूर इन्स्टाग्राम)
-
श्रद्धाने इन्स्टावर शेअर केलेल्या या फोटोंना चांगला प्रतिसाद मिळतो आहे (फोटो सौजन्य- श्रद्धा कपूर इन्स्टाग्राम)
बोल्ड अँड ब्युटीफूल अशी इमेज श्रद्धाने तयार केली आणि ती जपलीही आहे (फोटो सौजन्य- श्रद्धा कपूर इन्स्टाग्राम) -
स्ट्रीट डान्सर या सिनेमात वरुण धवन आणि अपारशक्ती यांच्याही भूमिका आहेत (फोटो सौजन्य- श्रद्धा कपूर इन्स्टाग्राम)
स्ट्रीट डान्सर हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे (फोटो सौजन्य- श्रद्धा कपूर इन्स्टाग्राम) लवकरच श्रद्धा कपूर बागी ३ या सिनेमातही दिसणार आहे (फोटो सौजन्य- श्रद्धा कपूर इन्स्टाग्राम)
अभिनेत्री श्रद्धा कपूरचा ‘हॉट’ अंदाज पाहिलात का?
Web Title: Have you seen shraddha kapoor special photo shoot scj