• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता प्रीमियम
  • Subscribe at Rs 699
  • नरेंद्र मोदी
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. agneepath shiksha aka kanika tiwari now look like this ssv

‘अग्निपथ’मधली ‘शिक्षा’ आता दिसते अशी

ही बालकलाकार आता मोठी झाली असून दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारतेय.

December 25, 2019 15:24 IST
Follow Us
  • २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अग्निपथ' या चित्रपटातील बालकलाकार तुम्हाला आठवतेय का?
    1/13

    २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अग्निपथ' या चित्रपटातील बालकलाकार तुम्हाला आठवतेय का?

  • 2/13

    ही बालकलाकार कनिका तिवारी आता मोठी झाली असून दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारतेय.

  • 3/13

    'अग्निपथ' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

  • 4/13

    या चित्रपटात कनिकाने हृतिक रोशनच्या बहिणीची भूमिका साकारली होती.

  • दमदार अभिनयामुळे कनिका प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली.
  • कनिकाचा आताचा लूक पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
  • 5/13

    छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीची कनिका चुलत बहिण आहे.

  • 6/13

    कनिका सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहे.

  • 7/13

    इन्स्टाग्राम अकाऊंटवरील तिच्या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत असतो.

  • 8/13

    तिने तेलुगू, कन्नड, तामिळ चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.

  • 9/13

    अग्निपथनंतर कनिका बॉलिवूडमध्ये झळकली नाही.

  • 10/13

    मात्र दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत ती प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

  • 11/13

    (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/कनिका तिवारी)

Web Title: Agneepath shiksha aka kanika tiwari now look like this ssv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.